27/08/2026
🌴🌊 समुद्राला नारळ अर्पण करून दरवर्षीप्रमाणे यंदाही पाडले गावात नारळी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. 🙏✨
पारंपरिक पद्धतीने नारळ अर्पण करून ग्रामस्थांनी नारळी पौर्णिमेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला. 🌴🎉
#नारळी_पौर्णिमा
#पाडले_गाव #पाडले_बीच