Krishi Vigyan Kendra,Sangvi-Rly

Krishi Vigyan Kendra,Sangvi-Rly Krishi Vigyan Kendra, Sangvi(Rly) Yavatmal-II

05/03/2026
आज दि. 25/2/2026 रोजी कृषि विज्ञान केंद्र सांगवी ( रेल्वे) अंतर्गत आर्णी येथील भानसरा या गावातील शेतकरी राजू गंगाराम आडे...
27/02/2026

आज दि. 25/2/2026 रोजी कृषि विज्ञान केंद्र सांगवी ( रेल्वे) अंतर्गत आर्णी येथील भानसरा या गावातील शेतकरी राजू गंगाराम आडे यांच्या घरी शेतकरी शास्त्रज्ञ सुसंवाद कार्यक्रम घेण्यात आला असून कार्यक्रमाला उपस्थित आर्णीचे तालुका कृषी अधिकारी
श्री. बदकल सर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या योजना विषयी मार्गदर्शन केले. तसेच कृषी विज्ञान केंद्राचे विस्तार शास्त्रज्ञ विभागाचे श्री. वासुदेव चांदुरकर कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वेची पार्श्वभूमी विषयी माहीती दिली तसेच गृहविज्ञान विभागाच्या राजस मॅडम यांनी उपस्थित शेतकऱ्यांना मशरूम लागवड विषयी सविस्तर मार्गदर्शन केले.

कृषि विज्ञान केंद्र, सांगवी (रेल्वे), यवतमाळ-२ आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजितहोळी निमित्तहोळीसाठी न...
24/02/2026

कृषि विज्ञान केंद्र, सांगवी (रेल्वे), यवतमाळ-२ आणि शेकरू.फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित
होळी निमित्त

होळीसाठी नैसर्गिक रंग बनविणे
नैसर्गिक रंग म्हणजे काय? नैसर्गिक रंग बनविण्याची गरज. फायदे. नैसर्गिक रंगांची ओळख. नैसर्गिक रंग बनविण्यासाठी लागणारा कच्चा माल. नैसर्गिक रंगात फळे, भाजीपाला, फुले व इतर वनस्पतींची भूमिका. नैसर्गिक रंगांचे प्रकार (कोरडे व ओले) हे रंग कसे तयार केले जातात? गुणवत्ता व सुरक्षितता. पॅकिंग व ब्रँडिंग. खर्च व नफा गणित. विक्री व बाजारपेठ. अतिरिक्त फायदे. व्यवसायासाठी संधी. प्रशिक्षणाची आवश्यकता. प्रश्नोत्तरे आणि शंका समाधान इत्यादी.

प्रा. नम्रता राजस
विषय विशेषज्ञ, गृह विज्ञान, कृषि विज्ञान केंद्र, सांगवी (रेल्वे), यवतमाळ-२

दिनांक: २५/०२/२०२६
वेळ : सायं ७ वा.

झूम
https://us02web.zoom.us/j/83048455730?pwd=VlJ2RUlFUktJZzFRWktSaVJLZUJUZz09

Meeting ID: 830 4845 5730
Passcode: 12345

फेसबुक
https://www.facebook.com/shekrutv

युट्युब
https://youtube.com/live/5xirUBMueig

लिंकडीन
https://www.linkedin.com/company/shekru

ॲग्रोटेक 2025 मध्ये द्वितीय क्रमांक देऊन कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वेला सन्मानित करण्यात आले.
29/12/2025

ॲग्रोटेक 2025 मध्ये द्वितीय क्रमांक देऊन कृषी विज्ञान केंद्र सांगवी रेल्वेला सन्मानित करण्यात आले.

22/12/2025

अँग्रोटेक २०२५ राज्य स्तरीय भव्य कृषि प्रदर्शनी अकोला दि. २७.१२.२०२५ ते २९.१२.२०२५

Address

Sangvi-rly
Darwha
445210

Alerts

Be the first to know and let us send you an email when Krishi Vigyan Kendra,Sangvi-Rly posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Krishi Vigyan Kendra,Sangvi-Rly:

Share