08/03/2021
|| जय गुरुदेव ||.
" *आर्ट ऑफ लिव्हींग केडगाव"🔴*
🔶 _*"श्री श्री तत्त्व नाडी परीक्षा "🔶_*
*नाडी परिक्षा काय आहे ?*
🔴 नाडी परीक्षा हे एक अतिशय प्राचीन, प्रभावी, अचूक, सुलभ, अदभूत व कमी खर्चाचे शारीरिक व मानसिक रोग निदान तंत्र आहे.
🔴 मानवाच्या शरीरात वात ,पित्त व कप या त्रिदोषाच्या असंतुलनामुळे व्याधी निर्माण होतात. या तंत्राने व्याधींच्या लक्षणावर नाही तर मूळ कारणांपर्यंत जाऊन उपचार होतो.
🔴 नाडी परीक्षेने आपली प्रकृती व आपल्यातील दोषांची माहिती मिळते.
भविष्यात होणाऱ्या व्याधींची पूर्व कल्पना मिळून संभाव्य संकट टाळता येते.
🔴 जूनाट दुर्धर आजारांचे निर्मूलन करणे करीता योग्य उपचार पध्दती ठरविली जाते.
🔴निरोगी जीवनासाठी जीवनशैली, आहार, व्यायाम, योग या विषयी मार्गदर्शन मिळते
🔴 नाडी परिक्षण कोणी करावे?
👉🏻 नाडी परीक्षा सर्व वयोगटातील व्यक्तीसाठी उपलब्ध आहे.
निरोगी व्यक्ती नेहमी निरोगी राहून कार्यक्षमता ,उत्साह वाढविण्यासाठी करु शकतात
*सहभागी होण्यासाठी खालील नंबरवर फोन करून आजच आपले नाव नोंदणी करा.*
🚩
👉 टिप - नाडी परिक्षा रिकाम्या पोटी किंवा नाष्ट्या 🌯नंतर दिड तासांनी व् जेवनानंतर🍝 ३ तासाने केली जाते.
🚩
नाडी परीक्षा ३ वर्षाच्या पुढें सर्व वयोगटातील व्यक्ती साठी आवश्यक👌👍
♦ *नाडी तज्ञ - डॉ. महेंद्र पाटिल♦*
( *एम.डी. आयुर्वेदा व नाडी तञ* )
🚩 *शुक्रवार दिनांक : २६ मार्च 2021 रोजी*
वेळ : सकाळी १०:०० ते दुपारी ०२ वाजेपर्यंत
ठिकाण : *Divin Shop*
राहुल बारावकर
केडगाव स्टेशन, ओढ्याच्या काठी, कालिका नगर,
तालुका दौंड, जिल्हा, पुणे 412203
नाव नोंदणी मोबाईल संपर्क📱:
9423575992
# नाव नोंदणी आवश्यक
🚩 *फक्त 30 लोकांना करिता*
आजच नाव नोंदणी करा 👍