Neeta Dhamale.

Neeta Dhamale. Founder of Nandadeep Pratishthan
Social Activists

छत्रपति लिहलेल्या बैनर समोर बायका नाचताना पाहुनही मराठा समाजच्या भावना दुखावत नाहित इतका शन्ढ झालाय मराठा?
06/09/2026

छत्रपति लिहलेल्या बैनर समोर बायका नाचताना पाहुनही मराठा समाजच्या भावना दुखावत नाहित इतका शन्ढ झालाय मराठा?

महाराष्ट्रात पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यांपासून ते देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंपर्यंत अनेक महिलांनी राजकारणात सर...
22/08/2026

महाराष्ट्रात पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यांपासून ते देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंपर्यंत अनेक महिलांनी राजकारणात सर्वोच्च पदे भूषवली आहेत.

पण सत्ताधारी पक्षाच्या महिला नेत्या ‘वंदे मातरम्’, ‘तिरंगा यात्रा’, ‘लव्ह जिहाद’ आणि काँग्रेसविरोध या विषयांवर सतत बोलताना दिसतात; मात्र तरुणींच्या खऱ्या प्रश्नांवर बोलायची वेळ आली की अचानक सामसूम होतात.

तरुणींच्या शिक्षणाचं काय?
रोजगाराचं काय?
सुरक्षिततेचं काय?
महागाई आणि स्वावलंबनाचं काय?
नोकऱ्यांमधील संधींचं काय?

या प्रश्नांवर पक्षाची स्क्रिप्ट नसते का?

महिलांना राजकारणात पदं मिळणं ही चांगली गोष्ट आहे. पण त्या पदावर बसून महिलांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवण्याची हिंमत नसेल, तर त्या प्रतिनिधित्वाचा अर्थ काय?

राहुल गांधी महिलांच्या प्रश्नांवर बोलतात आणि महिलांकडून त्यांना मोठा प्रतिसाद मिळतो, याचं आश्चर्य वाटायला नको.

कारण महिलांना घोषणांचा गोंगाट नकोय;
त्यांना त्यांच्या प्रश्नांवर बोलणारं आणि त्यांच्यासाठी लढणारं नेतृत्व हवं आहे..
निता ढमाले. नंदादीप प्रतिष्ठान

देशमुख पाटील भोसले पवार शिंदे जगताप लांडगे वगैरे पुरूष मंडळी ना चालतय?
17/08/2026

देशमुख पाटील भोसले पवार शिंदे जगताप लांडगे वगैरे पुरूष मंडळी ना चालतय?

श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडेक्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडेवरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणल...
13/08/2026

श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे
क्षणात येते सरसर शिरवे क्षणात फिरुनी उन पडे

वरती बघता इंद्रधनुचा गोफ दुहेरी विणलासे
मंगल तोरण काय बांधले नभोमंडपी कुणी भासे

झालासा सूर्यास्त वाटतो सांज अहाहा तो उघडे
तरू शिखरांवर, उंच घरांवर पिवळे पिवळे उन पडे

उठती वरती जलदांवरती अनंत संध्या राग पहा
पूर्ण नभावर होय रेखिले सुंदरतेचे रूप महा

बलाक माला उडता भासे कल्प सुमनची मालाची ते
उतरुनी येती अवनीवरती ग्राहगोलाची कि एकमते

सुंदर परडी घेउनी हाती पुरोप कंठी शुद्धमती
सुंदर बाला त्या फुल माला रम्य फुले पत्री खुडती

सुवर्ण चंपक फुलाला विपिनी रम्य केवडा दरवळला
पारिजात हि बघता भामा रोष मनीचा मावळला

फडफड करून थकले अपुले पंख पाखरे सवरती
सुंदर हरणी हिरव्या कुरणी निजबाळांसह बागडती

खिल्लारे हि चरती राणी गोपही गाणी गात फिरे
मंजुळ पाव गात त्याचा श्रावण महिमा एक सुरे

देव दर्शन निघती ललना हर्ष माईना हृदयात
वदनी त्यांच्या वाचून घ्यावे श्रावण महिन्याचे गीत

--बालकवी

पोरांनी तर पार रस्त्यावर..सॉरी सॉरी instavarch आणल!!
31/07/2026

पोरांनी तर पार रस्त्यावर..सॉरी सॉरी instavarch आणल!!

25/07/2026

आपल्या संघर्षातून मदमस्त सरकारला नैतिक जबाबदारीचा धडा शिकवणाऱ्या सर्व तरुणाईचे मनःपूर्वक अभिनंदन!

लाभ घ्यावा
24/07/2026

लाभ घ्यावा

मुद्द्याच बोला
22/07/2026

मुद्द्याच बोला

Address

Delhi

Telephone

+18788967311

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Neeta Dhamale. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category