MyGov Marathi - मायगव्ह मराठी

  • Home
  • India
  • Delhi
  • MyGov Marathi - मायगव्ह मराठी

MyGov Marathi - मायगव्ह मराठी भारत सरकारच्या MyGov नागरिक सहभाग व्यासपीठाचे अधिकृत Facebook मराठी खाते.

07/09/2026

यंदाचा गणेशोत्सव असो पर्यावरणपूरक! 🌿🙏

मातीच्या गणपतीची स्थापना करूया आणि आपल्या परंपरेसोबत पर्यावरणाचेही रक्षण करूया. 🌱

पंतप्रधान Narendra Modi यांनी ‘मन की बात’ मधून देशवासीयांना मातीच्या गणपतीच्या मूर्तींचा वापर करण्याचे आवाहन केले.

परंपराही जपूया… पर्यावरणही जपूया!

📢 MyGov मध्ये भरती सुरू आहे!तुम्ही सर्जनशील विचार करणारे, प्रभावी संवादक, व्हिज्युअल स्टोरीटेलर किंवा डिजिटल क्षेत्राची ...
07/09/2026

📢 MyGov मध्ये भरती सुरू आहे!

तुम्ही सर्जनशील विचार करणारे, प्रभावी संवादक, व्हिज्युअल स्टोरीटेलर किंवा डिजिटल क्षेत्राची आवड असलेले असाल, तर तुमच्यासाठी MyGov मध्ये संधी उपलब्ध आहे.

नवीनतम रिक्त पदांची माहिती जाणून घ्या आणि ११ सप्टेंबर २०२६ पूर्वी अर्ज करा.

👉 https://www.mygov.in/work-at-mygov



पॅरिसमधील स्वामीनारायण हिंदू मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान Narendra Modi यांचे संबोधन।य...
07/09/2026

पॅरिसमधील स्वामीनारायण हिंदू मंदिराच्या उद्घाटनप्रसंगी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधान Narendra Modi यांचे संबोधन।

याद्वारे जाणून घेऊया मुख्य मुद्दे...


07/09/2026

०७ सप्टेंबर २०२६ - दिवसाची दमदार सुरुवात करण्यासाठी आजचे Morning Momentum खास तुमच्यासाठी!

07/09/2026

२०१३ मधील Headlines काही वेगळे सांगत होते… आजचा भारत काही वेगळीच कहाणी सांगतो! 🇮🇳

२०१३ मध्ये भारतासमोर उच्च महागाई, मंदावलेली वाढ, धोरणात्मक अडथळे, दहशतवाद आणि आर्थिक अनिश्चितता अशी अनेक आव्हाने होती.

आज, त्याच भारताने परिवर्तनाचा नवा अध्याय लिहिला आहे.
‘नाजूक अर्थव्यवस्था’ म्हणून ओळखला जाणारा भारत आज जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था बनला आहे. 🚀🇮🇳

— पंतप्रधान Narendra Modi

राष्ट्रीय अंतराळ दिन | प्रश्नमंजुषा २०२६ 🇮🇳🛰️भारताच्या अंतराळ प्रवासाची प्रेरणादायी कहाणी जाणून घ्या आणि आपल्या ज्ञानाची...
07/09/2026

राष्ट्रीय अंतराळ दिन | प्रश्नमंजुषा २०२६ 🇮🇳🛰️

भारताच्या अंतराळ प्रवासाची प्रेरणादायी कहाणी जाणून घ्या आणि आपल्या ज्ञानाची कसोटी घ्या! 🌌

भारताच्या अंतराळ मोहिमांबाबत तुमचे ज्ञान आजमावा.
🚀 ऐतिहासिक टप्पे आणि उल्लेखनीय कामगिरी जाणून घ्या.
🏆 ₹१ लाखांपर्यंतची आकर्षक रोख बक्षिसे जिंकण्याची संधी!

📲 प्रश्नमंजुषेत सहभागी होण्यासाठी आजच भेट द्या: Quiz.MyGov.in

तुमचे अंतराळज्ञान किती भन्नाट आहे? 🌟
मित्रांना टॅग करा आणि त्यांनाही सहभागी होण्यासाठी सांगा!

05/09/2026

जागतिक अनिश्चिततेच्या काळातही भारताची अर्थव्यवस्था ७.८% तिमाही वेगाने वाढत आहे. 🚀

वीज निर्मिती 📈
वाहन विक्री 📈
पोलादाचा वापर 📈
सिमेंटचा वापर 📈

एका पाठोपाठ एक आव्हाने आली, पण भारताची प्रगती थांबली नाही.

हे केवळ आकडे नाहीत…
हे आहेत भारताच्या जिद्दीचे, सामर्थ्याचे आणि पुढे जाण्याच्या अटळ क्षमतेचे प्रतीक! 🇮🇳💪

भारत थांबत नाही… भारत पुढेच जातो!

05/09/2026

आपल्या सगळ्यांना असा एक “फुफाजी” नक्कीच माहीत आहे! 😄🇮🇳

जगातील सर्वात उंच पुतळा, हाय-स्पीड रेल्वे, UPI, सेमीकंडक्टर निर्मिती, नवीन संसद भवन…

प्रत्येक मोठ्या निर्णयावर एकच प्रश्न — “याची काय गरज आहे?” 🤔

पण भारताने प्रश्नांमध्ये अडकून न राहता निर्माण करत राहण्याचा निर्णय घेतला.

कारण देशाच्या प्रगतीसाठी एखादी गोष्ट आवश्यक असेल, तर
कोणताही “फुफाजी” भारताला थांबवू शकत नाही! 💪🇮🇳

05/09/2026

दिमागी नक्षलवाद्यांना PM Narendra Modi सडेतोड उत्तर! 🇮🇳

कोविड, जागतिक संघर्ष, पश्चिम आशियातील संकटे आणि नैसर्गिक आपत्ती… गेल्या १२ वर्षांत भारताने अनेक संकटांचा सामना केला.

प्रत्येक वेळी भारताच्या अधोगतीचे अंदाज व्यक्त झाले; मात्र भारताने प्रत्येक आव्हानावर मात करत विकासाची वाटचाल सुरू ठेवली.

कारण भारताला पुढे नेणारी सर्वात मोठी शक्ती म्हणजे भारतीय जनता! 🇮🇳💪

Address

MyGov, Room No-3015, Electronics Niketan, 6 CGO Complex, Lodhi Road
Delhi
110003

Alerts

Be the first to know and let us send you an email when MyGov Marathi - मायगव्ह मराठी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to MyGov Marathi - मायगव्ह मराठी:

Shortcuts

Share