_royal_aadivasi_1310_

_royal_aadivasi_1310_ रावण साम्राज्य फाऊंडेशन (भारत) ावण िवासी ोहार

वर्धापन दिनाच्या सर्वांना क्रांतीकारी रावणमय शुभेच्छा.आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपली संघटना आणखीन बळकट होवं हीच क्रां...
02/08/2024

वर्धापन दिनाच्या सर्वांना क्रांतीकारी रावणमय शुभेच्छा.
आपल्या सर्वांच्या सहकार्याने आपली संघटना आणखीन बळकट होवं हीच क्रांतीकारी शुभेच्छा जय रावण जय आदिवासी.
😈

     😈
11/07/2024

😈

05/10/2023

*ब्रेकिंग न्यूज शिरपूर:-* मणिपूर राज्यात जी काही घटना घडाली आहे ती समस्त मानव जातीला काळिमा फासणारी अशी घटना आहे या घटने...
23/07/2023

*ब्रेकिंग न्यूज शिरपूर:-* मणिपूर राज्यात जी काही घटना घडाली आहे ती समस्त मानव जातीला काळिमा फासणारी अशी घटना आहे या घटनेला सुपर्ण देशातुन आक्रोश, विरोध होत आहे या घटनेच्या निषेधार्थ आज प्रांत अधिकारी ऑफिस शिरपूर येथे समस्त आदिवासी समाज बांधवातर्फे निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की मणिपूर राज्यांचा जो 2 महिन्या आधिचा विडियो व्हायरल झाला आहे त्यात हजारोंच्या संख्येने मैतई समाजाच्या नराधमांनी 2 कुकी आदिवासी महिलेंवर त्यांचे सामुहिक बलात्कार करून त्या महिलांना बंदुकीच्या धाकाने निवस्त्र करून त्यांची दिंडी काढलेली आहे आणि त्यांच्या परिवाराने विरोध केला असता त्यांना देखील गोळ्या झाडून मारण्यात आले आहे‌ असा निंदनीय प्रकार या भारत देशातील मणिपूर राज्यात घडला आहे. हा व्हिडिओ व्हायरल होतांच संपूर्ण देशात तीव्र संतापाची लाट उसळली आहे व निषेध करण्यात येत आहे. मणिपूर राज्यात मैतई समाज बहुसंख्य असल्याने व मुख्यमंत्री मैतई समाजचा असल्याने कुकी आदिवासींवर मोठ्या प्रमाणात अन्याय करत आहे व आरोपींना पाठीशी घालत आहे अशा निर्लज्ज भाजप मुख्यमंत्री बीरन सिहचा व पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जाहीर निषेध करण्यात आला व मुजोर राज्यसरकार बरखास्त करून राष्ट्रपती राजवट लागू करा अशी मागणी करण्यात आली आहे व आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात यावी अन्यथा संपूर्ण देशातून आदिवासी बांधव रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, व रावण ग्रुप तसेच समस्त आदिवासी संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे...

     🏹🏔️🏔️🏔️
24/06/2023

🏹🏔️🏔️🏔️

Use Our Hashtags👇_________________________________________________आदिवासी समाजरक्षक मा. लकी भाऊ जाधव यांची अखिल भारतीय आ...
10/06/2023

Use Our Hashtags👇
_________________________________________________
आदिवासी समाजरक्षक मा. लकी भाऊ जाधव यांची अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेच्या राष्ट्रीय युवा अध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील वाटचालीस आदिम शुभेच्छा...
________________________________________________

________________________________________________

________________________________________________

02/03/2023
Use Our Hashtags👇________________________________________________महाशिवरात्री व भगवान वीर एकलव्य जयंती निमित्त सर्व बांध...
18/02/2023

Use Our Hashtags👇
________________________________________________
महाशिवरात्री व भगवान वीर एकलव्य जयंती निमित्त सर्व बांधवांना आदिम शुभेच्छा. शुभेच्छुक:- रावण ग्रुप शिरपूर तालुका महा. राज्य.
________________________________________________

#

________________________________________________
#अखिल_भारतीय_आदिवासी_विकास_परिषद
#आदिवासी_टायगर_ग्रुप_महाराष्ट्र_राज्य
#कट्टर_आदिवासी_युवा_ग्रुप_महाराष्ट्र_राज्य
#रावण_ग्रुप_महाराष्ट्र_राज्य #रावणसाम्राज्य
#आदिवासी_रावण_साम्राज्य
________________________________________________

________________________________________________

Use Our Hashtags👇________________________________________________महाशिवरात्री व भगवान वीर एकलव्य जयंती व छत्रपती शिवाजी ...
18/02/2023

Use Our Hashtags👇
________________________________________________
महाशिवरात्री व भगवान वीर एकलव्य जयंती व छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त सर्व बांधवांना आदिम शुभेच्छा. शुभेच्छुक:- रावण ग्रुप शिरपूर तालुका महा. राज्य.
________________________________________________

#

________________________________________________
#अखिल_भारतीय_आदिवासी_विकास_परिषद
#आदिवासी_टायगर_ग्रुप_महाराष्ट्र_राज्य
#कट्टर_आदिवासी_युवा_ग्रुप_महाराष्ट्र_राज्य
#रावण_ग्रुप_महाराष्ट्र_राज्य #रावणसाम्राज्य
#आदिवासी_रावण_साम्राज्य
________________________________________________

________________________________________________

Address

आदिवासी रावण साम्राज्य
Delhi

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when _royal_aadivasi_1310_ posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to _royal_aadivasi_1310_:

Share