06/09/2023
*लोकशाही बळकट करण्यासाठी तरुणांचा सहभाग आवश्यक- श्रीकांत देशपांडे.*
शिक्षण दिनाचे औचित्य साधुन काल सिंधुदुर्गात पहिल्यांदाच भोंसले नॉलेज सिटीे येथे लोकशाही जीवनप्रणाली आणि शिक्षण या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. सदर परिसंवादात राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, भाषाभ्यासक डॉ. प्रकाश परब, प्राचार्य शमशुद्दीन आत्तार, सामाजिक कार्यकर्त्या वंदना करंबळेकर, अभिनेत्री संपदा जोगळेेकर, इंद्रजीत खांबे, पंकज दळवी, प्रसाद गावडे(कोकणी रानमाणूस), हसन खान, जुईली पांगम आदी मान्यवर सहभागी झाले होते. या परिसंवादाचे संवादक राज्यशास्त्राचे अभ्यासक डॉ. दीपक पवार होते. लोकशाही प्रक्रियेत तरुणांचा सहभाग किती आवश्यक आहे हे चर्चेतून मांडले गेले. या परिसंवादाची काही क्षणचित्रं-
लोकशाही बळकट करण्यासाठी तरुणांचा सहभाग आवश्यक- श्रीकांत देशपांडे.