30/06/2026
🚩 युवाशक्तीचा उत्साह... विकसित भारताचा संकल्प! 🚩
उत्तर महाराष्ट्रात सुरू असलेल्या 'युवाशक्ती जागर यात्रा' निमित्त भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मा. श्री. कृष्णराज (दादा) महाडिक यांचे धुळे नगरीत उत्साहपूर्ण आणि जंगी स्वागत करण्यात आले.
त्यानंतर श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्था येथे आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहण्याचा योग आला. यावेळी मा. कृष्णराज (दादा) महाडिक यांनी विद्यार्थी-विद्यार्थिनींशी संवाद साधत राष्ट्रनिर्माणात युवाशक्तीची भूमिका, सक्षम नेतृत्व, सामाजिक बांधिलकी आणि विकसित भारताच्या उभारणीत युवकांचे योगदान या विषयांवर प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमास मा. डॉ. सुभाष भामरे (माजी संरक्षण राज्यमंत्री), मा. कुणाल (बाबा) पाटील (माजी आमदार), मा. आकाश परदेशी (भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष), मा. मायादेवी परदेशी (महापौर) मा. ज्योषणा पाटील, मा. धरतीताई देवरे, मा. अल्पाताई अग्रवाल, मा. जयश्रीताई अहिरराव, मा. प्रतिभाताई चौधरी, मा. उज्वलाताई ठाकरे, मा. हिरामण गवळी, मा. कल्याणीताई आंपळकर, रणजीत राजे भोसले,वंदना ताई भामरे,मा. जयेश वावदे, मा. निलेश नेमाने, मा. धीरज जगताप, मा. संग्राम पाटील, मा. चेतन गवळी, मा. ललित माळी, रायबा कुणाल पाटील,मा. पंढरीनाथ भाऊसाहेब, मा. स्वामी कुटे तसेच भारतीय जनता पार्टी व भारतीय जनता युवा मोर्चाचे अनेक पदाधिकारी, लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
युवकांचा उत्स्फूर्त सहभाग आणि मिळालेला भरघोस प्रतिसाद हा राष्ट्रहित, विकासाभिमुख विचारसरणी आणि मा. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरील दृढ विश्वासाचे प्रतीक आहे.
युवा जागा... राष्ट्र पुढे!
विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी युवाशक्ती सज्ज आहे!
#युवाशक्ती_जागर_यात्रा गजेंद्र अंपळकर BJP4Dhule Anup Agrawal BJP Maharashtra Ravindra Chavan प्रकाश गाडे Jaykumar Rawal Sushil Mahajan Dr. Subhash Bhamre Girish Mahajan
Pradeep Panpatil Ajay Agrawal Jayshree Ahirrao Vicky Pardeshi