संतोष भाऊ शर्मा UBT

संतोष भाऊ शर्मा UBT धुळे महानगर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष

आपल्या हक्काचा माणूस निष्ठावंत शिवसैनिक🚩

SBS चॅरीटेबल ट्रस्ट, महाराष्ट्र राज्य

📍 #धुळे |धुळे शहराचे प्रमुख वैभव- धुळे शहराचे सांस्कृतिक व आध्यात्मिक ओळख;👉🏻पांझरा नदीवरील 'झुलता पूल' (श्री पांझरेश्वर ...
07/09/2026

📍 #धुळे |

धुळे शहराचे प्रमुख वैभव- धुळे शहराचे सांस्कृतिक व आध्यात्मिक ओळख;

👉🏻पांझरा नदीवरील 'झुलता पूल' (श्री पांझरेश्वर महादेव मंदिर परिसर)

हे महादेव, आप नित्य है निरंतर हैं 🍃
शांति रूप में शंकर हैं - -🍂
भक्त हैं भगवान हैं 🍃
शक्तिपति शक्तिमान हैं - -🍂

जगत का आधार हैं ,🍃
निराकार में साकार है - -🍂
जीवन उमंग का मान है ,🍃
रुद्र हैं , महाकाल है - -🍂
मृत्यु रूप विकराल है ,🍃
शांति रूप में शंकर हैं - -!🍂

हर हर महादेव 🚩🙏

News@सांजदैनिक 'खान्देश मैदान'🗞️
-----------------------------------------
नेहमी चांगल्या प्रयत्नात
श्री.संतोष भाऊ शर्मा
Believe In Honesty + Humanity + Jeevdaya ❤️
ध्येयवादी | एकनिष्ठ |
सत्या सोबत अन्यायाच्या विरुद्धl

 ृथ्वी_के_मेहमान_हो ...
07/09/2026

ृथ्वी_के_मेहमान_हो ...

07/09/2026

पण पूर येऊन गेल्यावर त्या निष्ठेकडचं लोकं बघतात. हे कधीही विसरू नका.




लढाई संघर्षाची,लढाई न्यायाची,लढाई जनहिताची…आम्ही लढतो प्राणपणाने!  --------------------------  नेहमी चांगल्या प्रयत्नात ...
07/09/2026

लढाई संघर्षाची,
लढाई न्यायाची,
लढाई जनहिताची…
आम्ही लढतो प्राणपणाने!



--------------------------
नेहमी चांगल्या प्रयत्नात
श्री.संतोष भाऊ शर्मा
80% समाजकारण करणारा निष्ठावंत शिवसैनिक, रंजल्या गांजल्या समाजाचे समाजहित प्रथम.

 #उघडा_डोळे👀,  #बघा_नीट_वास्तव!📍ठिकाण: धुळे. २८ एप्रिल २०२५गुंतवणूक: ₹८,४३६.४१ कोटी.उद्योगांची संख्या: ११४.परिणाम: या कर...
07/09/2026

#उघडा_डोळे👀, #बघा_नीट_वास्तव!

📍ठिकाण: धुळे.
२८ एप्रिल २०२५
गुंतवणूक: ₹८,४३६.४१ कोटी.
उद्योगांची संख्या: ११४.
परिणाम: या करारामुळे जिल्ह्यात गुंतवणुकीला चालना मिळेल आणि रोजगार निर्मितीस मदत होईल.

या निमित्ताने दरवर्षी करून द्यायची आठवणः सामंजस्य करार (MOU) -एमओयू म्हणजे गुंतवणूक करार नव्हे. मेमोरॅन्डम ॲाफ अंडरस्टॅंडिंग म्हणजे केवळ सामंजस्य करार. एवढे हजार कोटी रुपयांचे एमओयू साइन केले म्हणजे तेवढी गुंतवणूक आली असं नव्हे. आधीच्या एमओयूचं काय झालं ते सांगा.

A Memorandum of Understanding (MOU) is simply a 'agreement of intent' between two or more organizations, not a binding investment contract. It is merely a foundation for a future partnership and is not usually legally binding. Signing an MOU does not necessarily mean that an investment has actually been made.

In short, an MOU is simply a proposal for cooperation, which may or may not be converted into a formal contract.

याला राजकीय टीका म्हणून पाहू नका, तर वस्तुस्थितीचा पाठपुरावा म्हणून पहावे ही नम्र विनंती...🙏🏻(याला कोणीही राजकीय टीका-टिप्पणी समजू नये.)

It is a humble request not to see this as political criticism, but as a follow-up of facts...🙏🏻

तूर्तास एवढेच...

-- एक सर्वसामान्य धुळेकर --
श्री.दिपक भाई शर्मा
( DS)
Dedicated for Well-being of Common People

Highlight

 #कोरडा_दुष्काळ_जाहीर_करा!Be Ready for Big Droughts and Food Crisis...The condition of water scarcity caused by insuffic...
07/09/2026

#कोरडा_दुष्काळ_जाहीर_करा!

Be Ready for Big Droughts and Food Crisis...

The condition of water scarcity caused by insufficient rainfall or prolonged periods of rainfall is called'Dry Drought '.

भविष्यातील संभाव्य दुष्काळ आणि अन्न संकटांचा सामना करण्यासाठी आत्तापासूनच सावधगिरी बाळगणे आणि तयारी करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

परिस्थिती अत्यंत नाजूक बनणार आहे.....याचे गंभीर परिणाम होतील.

आणि मी आधीच नमूद केल्याप्रमाणे, यंत्रणेत फारसा पैसा नाही.

News@लोकमत न्यूज नेटवर्क🗞️

गोल्ड लोन (सोन्यावरील कर्ज) घेताना काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे.News@लोकमत न्यूज नेटवर्क🗞️
07/09/2026

गोल्ड लोन (सोन्यावरील कर्ज) घेताना काही महत्त्वाच्या गोष्टींची माहिती असणे आवश्यक आहे.

News@लोकमत न्यूज नेटवर्क🗞️

आपल्या धुळे जिल्ह्यात अशी परिस्थिती उद्भवणार नाही याची संबंधित विभागाने काळजी घेतली पाहिजे.News@लोकमत न्यूज नेटवर्क🗞️
07/09/2026

आपल्या धुळे जिल्ह्यात अशी परिस्थिती उद्भवणार नाही याची संबंधित विभागाने काळजी घेतली पाहिजे.

News@लोकमत न्यूज नेटवर्क🗞️

News@लोकमत न्यूज नेटवर्क🗞️
07/09/2026

News@लोकमत न्यूज नेटवर्क🗞️

📍 #धुळे | #नशा_मुक्त_भारत_आणि_धुळे  ी...? #गुटखापासूनसुटकाSay No To To***co 🚭अवैध धंदे (Illegal Businesses/Activities) म...
07/09/2026

📍 #धुळे |

#नशा_मुक्त_भारत_आणि_धुळे
ी...?

#गुटखापासूनसुटका
Say No To To***co 🚭

अवैध धंदे (Illegal Businesses/Activities) म्हणजे असे व्यवसाय किंवा कृती ज्यांना कायद्याने मान्यता नसते आणि ज्या समाज किंवा शासनाच्या नियमांच्या विरोधात असतात.

महाराष्ट्र आणि धुळे शहरात होणारी आंतरराज्यीय अवैध अमली पदार्थांची तस्करी प्रामुख्याने दोन मुख्य यंत्रणांद्वारे चालते: प्रदेशाच्या भौगोलिक परिस्थितीचा फायदा घेणारे दुर्गम सीमावर्ती भागातील लागवडीचे सिंडिकेट्स, आणि औद्योगिक किंवा औषधनिर्माण क्षेत्रातील पळवाटांचा गैरफायदा घेणारी कृत्रिम अमली पदार्थांची वळवण करणारी नेटवर्क्स . महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशला जोडणाऱ्या प्रमुख राष्ट्रीय महामार्गांच्या मोक्याच्या ठिकाणी वसलेले असल्यामुळे, धुळे नैसर्गिक आणि कृत्रिम अशा दोन्ही प्रकारच्या अवैध मालासाठी एक महत्त्वाचे संक्रमण केंद्र आणि वितरण केंद्र म्हणून काम करते.

The Story link;

https://www.pib.gov.in/PressReleasePage.aspx?PRID=2118184®=48&lang=2

कोणत्याही क्षेत्रात केवळ आश्वासने देऊन चालत नाही, तर त्यांची खऱ्या अर्थाने अंमलबजावणी (Implementation) होणे हाच विश्वासार्हतेचा खरा निकष असतो.

The Story link;

https://pudhari.news/amp/story/maharashtra/north-maharashtra/dhule/jaykumar-rawal-dhule-drug-free-mission-100-days-action-plan-mk96

News@लोकमत न्यूज नेटवर्क🗞️

Address

Dhule
424001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when संतोष भाऊ शर्मा UBT posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share