09/09/2023
ईश्वर देशमुख सैनिक शाळा सावंगा दिग्रस शाळेचे सन्माननीय संस्थापक आदरनीय श्री संजयभाऊ देशमुख व संस्थेच्या सन्माननीय सचिव सौ वैशाली ताई देशमुख वहिनी यांच्या कुशल मार्गदर्शनात प्रगती पथावर असलेल्या सैनिक शाळेने पुन्हा एकदा तालुका क्रीडा स्पर्धेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. आज दिनांक 9/9/2023 ला झालेल्या तालुका स्तरीय योगासन स्पर्धेमध्ये खालील प्रमाणे यश संपादन केले आहे. (विजयी खेळाडू)
*वयोगट U - 14*
1. शूभम संतोष डाखोरे 6B - प्रथम
2. ओम दीपक डहाने 9C- द्वितीय
3. सोहम विशाल मडावी 6C - तृतीय
4. स्वराज राजेश नेमाने 6C - पाचवा
*वयोगट - U - 17*
1. गौरव गोपाल सोनोने 8A - द्वितीय
2. शिवम किसन पारधी 9C - चौथा
वरील सर्व विद्यार्थी तालुका स्तरीय स्पर्धेत विजय होऊन त्यांची जिल्हा स्तरीय योगासन स्पर्धेसाठी निवड झाली आहे विजयी खेळाडूंचे व या स्पर्धेकरीता अथक परिश्रम करणारे क्रीडा शिक्षक श्री सादीकसर, श्री अढाऊसर, श्री डुकरेसर यांचे संस्थेच्या उपाध्यक्ष कु. साक्षीताई देशमुख व मुख्याध्यापक नितीन धनवंतसर व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांनी हार्दिक अभिनंदन केले. विशेष म्हणजे योगासन स्पर्धेमध्ये शाळेने पहिल्यांदाच सहभाग घेतला व सहा खेळाडूंची जिल्हा स्पर्धेसाठी निवड झाली आहे.💐💐💐