महाराष्ट्र नवनिर्माण सेना- डोंबिवली शहर

  • Home
  • India
  • Dombivli
  • महाराष्ट्र नवनिर्माण सेना- डोंबिवली शहर

महाराष्ट्र नवनिर्माण सेना- डोंबिवली शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेना- डोंबिवली ?

डोंबिवली शहरातील एक प्रतिष्ठित जिमखाना म्हणजेच ‘डोंबिवली जिमखाना’ ! येत्या 16 तारखेला जिमखान्याच्या कार्यकारिणीच्या निवड...
13/08/2026

डोंबिवली शहरातील एक प्रतिष्ठित जिमखाना म्हणजेच ‘डोंबिवली जिमखाना’ ! येत्या 16 तारखेला जिमखान्याच्या कार्यकारिणीच्या निवडणूका होत आहेत. मी सुद्धा या जिमखान्याचा आजीवन सदस्य आहे व आतापर्यंत कधीच अश्या निवडणुकांमध्ये सक्रिय सहभाग घेतला नव्हता. या पूर्वी निवडून आलेले सदस्य कोणत्या ना कोणत्या पक्षाचे समर्थक जरी असले तरी जिमखान्याच्या कामकाजावर त्याचा परिणाम होताना कधी दिसला नाही.
परंतु या निवडणुकीत मला स्पष्ट राजकीय हस्तक्षेप होताना दिसत आहे. डोंबिवलीतील ‘सावरकर उद्यान’ व ‘नेहरू मैदान’ या मैदानांचे लचके तोडणारी मंडळी यावेळी निवडणूक लढवताना दिसत आहे.
माझी सर्व सन्माननीय जिमखाना सदस्यांना विनंती आहे की आपला जिमखाना अश्या लोकांच्या हातात देऊ नका जे भविष्यात या जिमखान्याचे राजकीय मैदान करतील.
डोंबिवली जिमखान्याची अराजकीय व स्वायत्त ओळख पुसता कामा नये ,म्हणून जिमखाना कोणा एका राजकीय पक्षाचे मैदान होण्यापासून वाचविण्याची जबाबदारी सर्व सुज्ञ सन्माननीय सदस्यांची आहे. नंतर डोक्याला हात लावण्यापेक्षा यावेळी विचार करून मतदान करा !….

-- प्रमोद (राजू) रतन पाटील
नेते, महाराष्ट्र नवनिर्माण सेना
मा. आमदार

24/07/2026
11/07/2026
08/07/2026
07/07/2026

Address

Dombivli

Alerts

Be the first to know and let us send you an email when महाराष्ट्र नवनिर्माण सेना- डोंबिवली शहर posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to महाराष्ट्र नवनिर्माण सेना- डोंबिवली शहर:

Shortcuts

Share