Nitin Patil

Nitin Patil KDMC - Corporator

लोककल्याण, न्याय आणि सेवाभावाचा आदर्श घालणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. #पुण्यश...
31/05/2026

लोककल्याण, न्याय आणि सेवाभावाचा आदर्श घालणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.

#पुण्यश्लोकअहिल्याबाईहोळकर #अहिल्याबाईहोळकर #अहिल्याबाईहोळकरजयंती #त्रिवारमानाचामुजरा

डोंबिवलीच्या विकासाला नवी दिशा! खा. डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली सॅटीस प्रकल्पाला वेग मिळत ...
30/05/2026

डोंबिवलीच्या विकासाला नवी दिशा! खा. डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली डोंबिवली सॅटीस प्रकल्पाला वेग मिळत असून, स्टेशन परिसराचा मोठा कायापालट होणार आहे.

#डोंबिवली #डोंबिवलीविकास

शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांना पुन्हा ‘संसद रत्न पुरस्कार २०२६’ जाहीर!संसदेतील प्रभावी कामगिरी, जनह...
27/05/2026

शिवसेना खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांना पुन्हा ‘संसद रत्न पुरस्कार २०२६’ जाहीर!

संसदेतील प्रभावी कामगिरी, जनहिताचे प्रश्न आणि अभ्यासपूर्ण मांडणीची राष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. देशातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या खासदारांना दिला जाणारा हा प्रतिष्ठेचा सन्मान डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांना दुसऱ्यांदा प्राप्त होत आहे. २०२४ नंतर पुन्हा एकदा त्यांच्या संसदीय कार्याची नोंद राष्ट्रीय पातळीवर झाली, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे.

संसदेत नागरिकांच्या प्रश्नांना सातत्याने वाचा फोडणे, देशहिताच्या विषयांवर ठाम व अभ्यासपूर्ण भूमिका मांडणे, तसेच विकास, आरोग्य, पायाभूत सुविधा, युवक, रोजगार आणि शहरी प्रश्न प्रभावीपणे उपस्थित करणे, या त्यांच्या कार्याची विशेष दखल घेण्यात आली आहे. गेल्या एका वर्षात त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, तांत्रिक, कायदेशीर आणि जनकल्याणाशी संबंधित ६ महत्त्वपूर्ण खासगी विधेयके मांडली.

खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी महाराष्ट्र आणि विशेषतः कल्याण लोकसभा मतदारसंघाशी संबंधित रेल्वे, वाहतूक, आरोग्य सुविधा, शहरी विकास, रोजगार निर्मिती, पर्यावरण आणि सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांवर संसदेत सातत्याने आवाज उठवला आहे.

ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारताची दहशतवादाविरोधातील ठाम भूमिका जगासमोर मांडण्यासाठी पाठवण्यात आलेल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळांपैकी एका महत्त्वाच्या शिष्टमंडळाचे नेतृत्वही डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांनी केले. UAE, लायबेरिया, सिएरा लिओन आणि डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो या देशांमध्ये भारताची ‘झिरो टॉलरन्स टू टेररिझम’ भूमिका त्यांनी प्रभावीपणे मांडली.

अशा या बहुआयामी, अभ्यासू आणि लोकाभिमुख नेतृत्वाचा आम्हाला सार्थ अभिमान आहे.

हार्दिक हार्दिक अभिनंदन साहेब!

#डॉश्रीकांतशिंदे #संसदरत्न #हार्दिकअभिनंदन #शिवसेना #जनसेवा #लोकसेवा #नेतृत्व

त्याग, समर्पण आणि सहनशीलतेची मूर्ती — त्यागमूर्ती रमाई भीमराव आंबेडकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. #रमाईआंबेडक...
27/05/2026

त्याग, समर्पण आणि सहनशीलतेची मूर्ती — त्यागमूर्ती रमाई भीमराव आंबेडकर यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.

#रमाईआंबेडकर #रमाईभीमरावआंबेडकर #त्यागमूर्तीरमाई #पुण्यतिथी #विनम्रअभिवादन #भावपूर्णनमन

भारतीय खगोलशास्त्राला जागतिक ओळख मिळवून देणाऱ्या महान व्यक्तिमत्त्वास पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन. #विनम्रअभिवादन  #...
20/05/2026

भारतीय खगोलशास्त्राला जागतिक ओळख मिळवून देणाऱ्या महान व्यक्तिमत्त्वास पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन.
#विनम्रअभिवादन #भावपूर्णश्रद्धांजली #पुण्यतिथी #भारतीयविज्ञान #खगोलशास्त्र #विज्ञानप्रेमी #ज्ञानाचा_प्रकाश

मा. श्री. आनंदजी परांजपे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!शिवसेना परिवारात आपले हार्दिक स्वागत!...
18/05/2026

मा. श्री. आनंदजी परांजपे यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन!
शिवसेना परिवारात आपले हार्दिक स्वागत! 🚩
जय महाराष्ट्र!
#शिवसेना #जयमहाराष्ट्र #आनंदपरांजपे #शिवसेनापरिवार #हार्दिकस्वागत #मनपूर्वकअभिनंदन #महाराष्ट्र #जनसेवा #लोकसेवा #महाराष्ट्रराजकारण

ज्येष्ठ निरुपणकार, महाराष्ट्रभूषण, पद्मश्री मा. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...
14/05/2026

ज्येष्ठ निरुपणकार, महाराष्ट्रभूषण, पद्मश्री मा. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
#मा_डॉ_आप्पासाहेब_धर्माधिकारी #वाढदिवस_शुभेच्छा #हार्दिक_शुभेच्छा

संस्कारांचा शृंगार आणि स्वराज्याचा अंगारअसा तेजस्वी वारसा देणाऱ्या संभाजी महाराजांना मानाचा मुजरा 🙏🔥 #संभाजीमहाराज  #संभ...
14/05/2026

संस्कारांचा शृंगार आणि स्वराज्याचा अंगार
असा तेजस्वी वारसा देणाऱ्या संभाजी महाराजांना मानाचा मुजरा 🙏🔥
#संभाजीमहाराज #संभाजीमहाराजजयंती #मराठासाम्राज्य #स्वराज्य #इतिहासप्रेमी #मराठी #जयसंभाजी #जयशिवराय #महाराष्ट्र

थोर कवयित्री,  संत मुक्ताबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏त्यांच्या विचारांची प्रेरणा समाजाला सदैव दिशा देत...
12/05/2026

थोर कवयित्री, संत मुक्ताबाई यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन! 🙏
त्यांच्या विचारांची प्रेरणा समाजाला सदैव दिशा देत राहो. 🌺

#संतमुक्ताबाई #मुक्ताबाई #पुण्यतिथी #विनम्रअभिवादन

10/05/2026

Address

Dombivli

Telephone

+918114100100

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Nitin Patil posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Nitin Patil:

Share

Category