गर्जना संघटना

गर्जना संघटना जनतेच्या न्याय्य हक्कांसाठी लढणारी राष्ट्रवादी युवक संघटना! संकल्प से सिद्धी तक! कोल्हापूर सकट राज्यातून भ्रष्टाचार तडीपार करायचा आहे.

गोविंदा आला रे आला…दहीहंडीचा जल्लोष झाला! एकजुटीच्या बळावर उंच भरारी घेणाऱ्याप्रत्येक गोविंदा पथकाच्या उत्साहाला सलाम!पर...
05/09/2026

गोविंदा आला रे आला…
दहीहंडीचा जल्लोष झाला!

एकजुटीच्या बळावर उंच भरारी घेणाऱ्या
प्रत्येक गोविंदा पथकाच्या उत्साहाला सलाम!
परंपरा जपूया… एकजूट वाढवूया…

उत्सवाचा आनंद सर्वांच्या चेहऱ्यावर फुलवूया!
श्रीकृष्ण जन्माष्टमी व दहीहंडीच्या
सर्वांना हार्दिक शुभेच्छा!
जय श्रीकृष्ण! 🚩

“जिथे श्रद्धा असते, तिथे श्रीकृष्णाची कृपा असते…जिथे सत्य असते, तिथे विजय निश्चित असतो!”भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने आपल...
04/09/2026

“जिथे श्रद्धा असते, तिथे श्रीकृष्णाची कृपा असते…
जिथे सत्य असते, तिथे विजय निश्चित असतो!”

भगवान श्रीकृष्णांच्या कृपेने आपल्या जीवनात
सुख, शांती, समृद्धी आणि आनंद नांदो.
आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होवोत, हीच श्रीकृष्ण चरणी प्रार्थना.

🙏 जय श्रीकृष्ण! 🙏
श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 🦚✨
#श्रीकृष्णजन्माष्टमी #जयश्रीकृष्ण #राधेकृष्ण #कृष्णभक्ती #जन्माष्टमी2026 🙏🦚

02/09/2026

नियोजन आधी दाखवायचं नसतं…
वेळ आल्यावर गाजवायचं असतं.!! 🔥🚩
शांत आहे म्हणजे थांबलोय असं नाही…
खेळ मोठा आहे, म्हणून तयारीही मोठी आहे! 💪
#नियोजन #गोकुळ_निवडणूक #गोकुळ_दूध_संघ

गर्जना संघटनेची ठाम मागणी त्याच त्याच ठिकाणी रीतसर प्रक्रिया करून दुप्पट मोठे बस स्थानक बांधून त्यातील व्यावसायिक गाळे उ...
01/09/2026

गर्जना संघटनेची ठाम मागणी त्याच त्याच ठिकाणी रीतसर प्रक्रिया करून दुप्पट मोठे बस स्थानक बांधून त्यातील व्यावसायिक गाळे उत्तुर ग्रामपंचयातीला द्यावेत. तसेच तेथून 100 मीटर अंतरावर 50 खाटांचे उपजिल्हा रुग्णालय व्हावे . म्हणजे उत्तुर आणि आसपासच्या जनतेला वेळेत उपचार मिळाल्याने जीव वाचतील. प्रवासात वेळ जाऊन अपघात, सर्पदंश, सिरियस रुग्ण अथवा गर्भवती महिलांचे शकडो बळी गेले आहेत. ही दोन्ही बांधकामे भ्रष्टाचार मुक्त पद्धतीने गुणवत्ता पूर्ण व्हावीत. तसेच रुग्णालयात वर्दळ वाढल्याने साहजिकच उत्तुर मधील वर्दळ वाढेल आणि रुग्णालय झालेने गावातील लहान मोठ्या व्यापाऱ्यांना धंद्यात वृद्धी होईल. fans #उत्तुर

कोल्हापूर जिल्हा व परिसरात मका, मेगास्वीत, न्यूट्रीफीड व सायलेज बॅग यांचा प्रसार करून चारा पिकांच्या विकासाला चालना देणा...
31/08/2026

कोल्हापूर जिल्हा व परिसरात मका, मेगास्वीत, न्यूट्रीफीड व सायलेज बॅग यांचा प्रसार करून चारा पिकांच्या विकासाला चालना देणारे, तसेच गोकुळ दूध संघाच्या वैरण विकासासाठी उल्लेखनीय योगदान देणारे “वैरणमॅन”
श्री. भरत रंगराव मोळे साहेब यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आकस्मिक दुःखद निधन झाले.

गोकुळच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी त्यांनी केलेले कार्य सदैव स्मरणात राहील.

भावपूर्ण श्रद्धांजली...

#गोकुळ_दूध_संघ ोळे #भावपूर्ण_श्रद्धांजली

31/08/2026

कोल्हापुरकरांच्या लढ्याला यश! जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाजूची अतिक्रमित ४८ एकर जागा शासनाने अखेर ताब्यात घेतली! यातील अग्रेसर दिलीप देसाई यांचे विशेष अभिनंदन! #कोल्हापूर

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्व कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष का...
30/08/2026

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पूर्व कार्यकर्ते, भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते तथा मुख्यमंत्री कार्यालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी (OSD) डॉ. श्रीपादजी ढेकणे सर यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे.

संघटन, विचार आणि सार्वजनिक जीवनातील त्यांचे योगदान सदैव स्मरणात राहील.

ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो.
ॐ शांती! 🕉️

💐 भावपूर्ण श्रद्धांजली! 💐

बैंकिंग नियमन कायदा हा जिल्हा बँकेला बंधनकारक असल्याने कायद्याची अमलबजावणीत करावीच लागेल. पुढाऱ्यांनी सोयीची भूमिका घेऊ ...
29/08/2026

बैंकिंग नियमन कायदा हा जिल्हा बँकेला बंधनकारक असल्याने कायद्याची अमलबजावणीत करावीच लागेल. पुढाऱ्यांनी सोयीची भूमिका घेऊ नये. #जिल्हाबँक #सहकार #महाराष्ट्र #भ्रष्टाचार #गर्जना

🚩 एक राखी — सुरक्षिततेच्या संकल्पाची!रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण नाही, तर भगिनींच्या सन्मान, स्वातंत्र्य...
28/08/2026

🚩 एक राखी — सुरक्षिततेच्या संकल्पाची!

रक्षाबंधन हा केवळ भाऊ-बहिणीच्या नात्याचा सण नाही, तर भगिनींच्या सन्मान, स्वातंत्र्य आणि सुरक्षिततेचा संकल्प करण्याचा दिवस आहे.

भगिनींच्या सुरक्षेसाठी धर्मस्वातंत्र्य कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि महिलांच्या संरक्षणासाठी कठोर कायद्यांची गरज आहे.

भीतीमुक्त समाज • सुरक्षित भगिनी • कायद्याचे संरक्षण

राखीच्या या पवित्र धाग्यासोबत एक संकल्प करूया—
प्रत्येक भगिनीच्या सुरक्षिततेसाठी सदैव ठामपणे उभे राहूया! 🚩

आपला,
प्रकाश बेलवाडे

#रक्षाबंधन #एकराखी #महिलासुरक्षा #हिंदूसंस्कृती #धर्मस्वातंत्र्य #कायद्याचेसंरक्षण #प्रकाशबेलवाडे 🚩

विभागीय आयुक्त पुणे कार्यालय म्हणजे क्लीनचिट घ्या आणि पाकीट द्या चा अड्डा झाला आहे. जनतेच्या कष्टावर यांना वेतन मिळते आण...
27/08/2026

विभागीय आयुक्त पुणे कार्यालय म्हणजे क्लीनचिट घ्या आणि पाकीट द्या चा अड्डा झाला आहे. जनतेच्या कष्टावर यांना वेतन मिळते आणि हे अधिकारी नंगा नाच करत आहेत. लाजा सोडल्या की असे होते. #विभागीय_आयुक्त #भ्रष्टाचार #पुणे #चोर

Address

Gadhinglaj
416220

Telephone

+919810506240

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when गर्जना संघटना posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to गर्जना संघटना:

Shortcuts

Share