अशफ़ाक़ चाचा मित्र मंडळ गंगाखेड

  • Home
  • India
  • Gangakhed
  • अशफ़ाक़ चाचा मित्र मंडळ गंगाखेड

अशफ़ाक़ चाचा मित्र मंडळ गंगाखेड Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from अशफ़ाक़ चाचा मित्र मंडळ गंगाखेड, Social service, Gangakhed.

सभी 8 मुस्लिम (रहबरों) नगरसेवकों को जीत की बहौत बहौत मुबारकबाद अल्लाह तुम्हें कामयाब करें...💐💐💐1) साबेर भाई - नगरसेवक2) ...
22/12/2025

सभी 8 मुस्लिम (रहबरों) नगरसेवकों को जीत की बहौत बहौत मुबारकबाद अल्लाह तुम्हें कामयाब करें...💐💐💐
1) साबेर भाई - नगरसेवक
2) नूरजहाँ बेगम नसीर अहमद कुरेशी - नगरसेवीका
3) सय्यद राजिमाबी मन्नु - नगरसेवीका
4) ऑड सय्यद अकबर मारूफ - नगरसेवक
5) ऑड शेख कलीम राहीमोद्दीन - नगरसेवक
6) वाहिदबी अजीजखान पठान - नगरसेविका
7) तबस्सुम इन्तेसार सिद्दीकी - नगरसेवीका
8) नगमाबेगम महम्मदखान पठान - नगरसेवीका

छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले,अंबेडकर यांची विचारधारा जोपासणारे सर्वधर्म समभावची नीती आखणारे शेतकऱ्यांचा आणि कष्टकऱ्...
12/12/2025

छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले,अंबेडकर यांची विचारधारा जोपासणारे सर्वधर्म समभावची नीती आखणारे शेतकऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा कैवारी, केंद्रीय कृषी मंत्री असताना कर्जमाफीचा ऐतिहासिक निर्णय घेऊन शेतकऱ्यांना नवसंजीवनी देणारे, तसेच संरक्षण मंत्री असताना महिलांना लष्करात प्रवेशाचा मार्ग मोकळा करणारे दूरदृष्टीचे नेते, 'पद्मविभूषण' सन्मानित लोकनेते, माजी मुख्यमंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) पक्षाचे अध्यक्ष आमचे प्रेरणास्थान माननीय श्री. शरद पवार साहेबांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा...💐💐

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ....💐💐🎂
25/11/2025

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा भाऊ....💐💐🎂

10/11/2025

Entry ख़तरनाक़.....💪💪

Address

Gangakhed

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when अशफ़ाक़ चाचा मित्र मंडळ गंगाखेड posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category