20/10/2022
https://youtu.be/Kw4AW8Xa07Y
ग्रामपंचायत मधून आता काढा तुमचे दाखले डिजिटली. ग्रामपंचायत मध्ये जाण्याची गरज नाही. जन्म मृत्यू विवाह दारिद्र्य रेषेचा दाखला नमुना 8 व सोबतच आपल्या मालमत्तेचा कर भरणा सुद्धा आता मोबाईल मधून करता येणार त्यासाठी खालील ॲप डाउनलोड करून घ्या. आणि अधिक माहितीसाठी वरील व्हिडिओ संपूर्ण बघा
ॲप डाऊनलोड करण्याठी खाली क्लिक करा.
https://play.google.com/store/apps/details...