अजय भाऊ आतराम मित्र परिवार

  • Home
  • India
  • Ghatanji
  • अजय भाऊ आतराम मित्र परिवार

अजय भाऊ आतराम मित्र परिवार अजय भाऊ आतराम हे आर्णी केळापूर (८०) मतदार संघातील सक्रिय सामाजिक कार्यकर्ते आहेत.

14/02/2026

महाराष्ट्र प्रदेश आदिवासी काँग्रेस यांच्या वतीने आयोजित,

यवतमाळ येथे आदिवासी सहविचार सभेले संबोधित करताना... इंजी. अजय आत्राम
अजय दादा आत्राम समर्थक, Ajay Atram

महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी सौ संध्या ताई सव्वा लाखे यांची पुन्हा एखदा निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अ...
18/10/2025

महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी सौ संध्या ताई सव्वा लाखे यांची पुन्हा एखदा निवड झाल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा.



#काँग्रेसपार्टी
#काँग्रेस




सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश श्री भूषण गवई साहेब त्यांच्यावर न्यायालयीन परिसरामध्ये त्यांच्यावर जो हल्ला करण्यात आला य...
09/10/2025

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश
श्री भूषण गवई साहेब त्यांच्यावर न्यायालयीन परिसरामध्ये त्यांच्यावर जो हल्ला करण्यात आला याचा इंजिनीयर अजय आत्राम यांनी जाहीर निषेध केला आहे.....

  नव्या वर्षी नवी सुरुवात वेळ काळ व वर्ष ह्या नेहमीच आयुष्यात बदल करतात पण नवीन वर्ष आपल्या जीवनप्रवसातल्या  खेळातला एक ...
02/01/2025



नव्या वर्षी नवी सुरुवात वेळ काळ व वर्ष ह्या नेहमीच आयुष्यात बदल करतात पण नवीन वर्ष आपल्या जीवनप्रवसातल्या खेळातला एक टाईम आउट नावाचा एक क्षण असतो...!
सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...! 💐 २०२५

02/01/2025



*Happy New Year!*
Wishing you success, health, wealth, and joyful family moments
May this year bring you closer to your dreams and goals!"

यशस्वी, निरोगी व संपन्न जीवनासाठी *नवीन वर्षांचे संकल्प* खालीलप्रमाणे आहेत:

🔹️ *आरोग्यासाठी संकल्प*

*नियमित आरोग्य तपासणी*
स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी वार्षिक आरोग्य तपासणी करणे, लवकर समस्या ओळखण्यासाठी उपयुक्त ठरेल.

*दररोज व्यायाम करा*
दररोज किमान ३० मिनिटे चालणे, योगा किंवा व्यायामशाळेत व्यायाम करणे सुनिश्चित करा.

*संतुलित आहार*
घरचा पोषणमूल्यांनी समृद्ध आहार तयार करा, जंक फूड कमी खा आणि फळे, भाज्या, व संपूर्ण धान्यांचा समावेश करा.

*पुरेशी झोप घेणे*
दररोज ७–८ तास झोप घ्या, यामुळे शरीर व मन ताजेतवाने होईल.

*ताण-तणाव व्यवस्थापन*
ध्यान, मेडिटेशन किंवा विश्रांतीच्या तंत्रांचा सराव करून काम आणि कुटुंबातील ताण कमी करा.

🔹️ *संपत्तीवृद्धीसाठी संकल्प*

*बजेट तयार करा*
दरमहा उत्पन्न व खर्चाचे नियोजन करा आणि त्यावर काटेकोर पणे अंमलबजावणी करा.

*आपत्कालीन निधी तयार करा*
६–१२ महिन्यांच्या खर्चाएवढा आपत्कालीन निधी तयार ठेवा.

*शहाणपणाने गुंतवणूक करा*
म्युच्युअल फंड, शेअर्स आणि सरकारी योजनांसारख्या पर्यायांबद्दल माहिती घेऊन गुंतवणूक करा.

*कर्ज कमी करा*
क्रेडिट कार्ड व वैयक्तिक कर्जासारख्या उच्च व्याज दराच्या कर्जांची परतफेड लवकर करा.

*आर्थिक साक्षरता वाढवा*
कर, गुंतवणूक आणि निवृत्ती नियोजन याबद्दल शिकून योग्य आर्थिक निर्णय घ्या.

🔹️ *कुटुंबासाठी संकल्प*

*कुटुंबासोबत गुणवत्तापूर्ण वेळ घालवा*
दर आठवड्याला कुटुंबासोबत सहली, खेळ किंवा साध्या गप्पांद्वारे वेळ घालवा.

*मुलांना आर्थिक जबाबदारी शिकवा*
मुलांना लहान वयात बचत व बजेट तयार करण्याची सवय लावा.

*लहान गोष्टींचा आनंद घ्या*
छोट्या यशस्वी क्षणांचे, वाढदिवसांचे व वर्धापन दिनांचे कुटुंबासोबत साजरे करा.

*कुटुंबाचे आरोग्य लक्ष्य ठरवा*
सर्वांसाठी आरोग्यदायी सवयी अंगीकारा, जसे एकत्र चालणे किंवा खेळांमध्ये सहभागी होणे.

*वार्षिक सुट्ट्यांचे नियोजन करा*
वर्षातून एकदा कुटुंबासोबत सुट्टीसाठी वेळ काढा, एकमेकांशी नाते दृढ होईल.

🔹️ *वैयक्तिक व व्यावसायिक प्रगतीसाठी संकल्प*

*नवीन कौशल्ये शिकणे*
ऑनलाईन कोर्स, कार्यशाळा किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रमांद्वारे तुमचे कौशल्य वाढवा.

*वेळेचे व्यवस्थापन करा*
दिवसाचे नियोजन करण्यासाठी टू-डू लिस्ट किंवा डायरीचा वापर करा, काम आणि वैयक्तिक जीवन यामध्ये संतुलन ठेवा.

*नेटवर्किंग वाढवा*
तुमच्या क्षेत्राशी संबंधित सेमिनार, कार्यक्रम किंवा ऑनलाइन गटांमध्ये सहभागी व्हा.

*वाचनाची सवय लावा*
वैयक्तिक विकास, करिअर प्रगती व आर्थिक व्यवस्थापन यावरील पुस्तके किंवा लेख वाचा.

*स्पष्ट उद्दिष्टे ठरवा*
आरोग्य, संपत्ती आणि करिअरसाठी ठोस, मोजता येतील अशी व वास्तववादी उद्दिष्टे लिहा व दर तीन महिन्यांनी त्याचा आढावा घ्या.

हे संकल्प तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणतील व तुम्हाला यशस्वी आणि संतुलित जीवनाकडे घेऊन जातील.

02/01/2025



New year wishes from Mrs. Atram.

Don"t wait for any resolution till new year.
It should've start from present day.

Any dream in your mind then be passionate to achieve it. Utilise fresh early morning time to plan it.

Have a great year ahead.

जय सेवा सगा - सोयरे,दरवर्षी प्रमाणे याही वर्षी *गोंड समाज मंडळ पुणे* यांचा *१३ वा* सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक वार्षिक...
27/12/2024

जय सेवा सगा - सोयरे,

दरवर्षी प्रमाणे याही वर्षी *गोंड समाज मंडळ पुणे* यांचा *१३ वा* सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक वार्षिक स्नेह सम्मेलन मेळावा *रविवार दिनांक ०२ फेब्रुवारी २०२५ रोजीं सकाळी ९ ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत* या वेळेत *ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सभागृह, टिम्बर मार्केट, भवानी पेठ, पुणे* येथे आयोजित करण्यात आला आहे.

आपण सर्वानी मेळाव्यास उपस्थित राहुन कार्यक्रमांची शोभा वाढवावी ही नम्र विनंती.

सप्रेम सेवा जोहार.

27/12/2024

Address

At Post Mowada, Taluka Ghatanji, Dist Yavatmal
Ghatanji
445301

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when अजय भाऊ आतराम मित्र परिवार posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category