All India Forward Bloc - Maharashtra

All India Forward Bloc - Maharashtra Our Aim is to build India on Netaji's way of Indian Socialism. We wish to inculcate Nationalism, Faith, Sacrifice, Brotherhood and Love in Indian People.

We wish to end all kinds of Inequalities and Injustices.

१८ आॅगस्ट १९४५ रोजी नेताजींच्या विमानाचा अपघात झाल्याचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने नेताजींच्या अस्थी कुठे असल्याचा प...
29/07/2024

१८ आॅगस्ट १९४५ रोजी नेताजींच्या विमानाचा अपघात झाल्याचा कुठलाही पुरावा उपलब्ध नसल्याने नेताजींच्या अस्थी कुठे असल्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तेव्हा हा खोडसाळ प्रचार बंद करावा.
जय हिंद जय सुभाष

22/06/2024
२८ ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातुन फाॅरवर्ड ब्लाॅकचे उमेदवार सुरेंद्र सिबाग यांच्या प्रचाराला दमदार सुरुवात.जय हिंद जय...
12/05/2024

२८ ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातुन फाॅरवर्ड ब्लाॅकचे उमेदवार सुरेंद्र सिबाग यांच्या प्रचाराला दमदार सुरुवात.
जय हिंद जय महाराष्ट्र

आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवुन देण्यासाठी फाॅरवर्ड ब्लाॅक मैदानात.
04/05/2024

आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवुन देण्यासाठी फाॅरवर्ड ब्लाॅक मैदानात.

धुळे लोकसभा मतदार संघातुन फाॅरवर्ड ब्लाॅक पक्षाच्या वतीने शिवाजी पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. सोबत पक्षाचे महारा...
04/05/2024

धुळे लोकसभा मतदार संघातुन फाॅरवर्ड ब्लाॅक पक्षाच्या वतीने शिवाजी पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. सोबत पक्षाचे महाराष्ट्र राज्य महासचिव डाॅ. अंकुश नवले, युवा नेते डाॅ. भुषण पोतदार व समर्थक उपस्थित होते.
जय हिंद जय महाराष्ट्र.

ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातुन काॅ. सुरेंद्र सिबाग यांच्या उमेदवारीने देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस द्वारे स्थापित फा...
28/04/2024

ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातुन काॅ. सुरेंद्र सिबाग यांच्या उमेदवारीने देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस द्वारे स्थापित फाॅरवर्ड ब्लाॅक पक्षाची सिंहगर्जना दुमदुमणार.
जय हिंद जय महाराष्ट्र

मावळ लोकसभा मतदार संघातुन कामगार नेते व शेतकरीपुत्र यशस्वी उद्योजक शिवाजीराव जाधव यांनी देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस द्...
28/04/2024

मावळ लोकसभा मतदार संघातुन कामगार नेते व शेतकरीपुत्र यशस्वी उद्योजक शिवाजीराव जाधव यांनी देशगौरव नेताजी सुभाषचंद्र बोस द्वारे स्थापित आॅल इंडिया फाॅरवर्ड ब्लाॅक पक्षातुन उमेदवारी दाखल केली. त्यावेळी फाॅरवर्ड ब्लाॅक पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष काॅ. किशोर कर्डक, शेकापचे नेते काॅ. भाई चंद्रशेखर नलावडे पाटिल, बीआरएस पक्षाचे कोकण विभाग समन्वयक विजयसिंह मोहिते पाटिल, शेका पक्षाचे नेते भाई प्रकाश पाटिल, मावळा संघटनेच्या अध्यक्षा रुपालीताई पाटील यांच्यासह फाॅरवर्ड ब्लाॅकचे ईशान्य मुंबई संघटक काॅ. सुरेंद्र सिबाग, राहुल कांबळे, जाॅनी बाळु आदी सहकारी उपस्थित होते. मावळ मतदारसंघातुन फाॅरवर्ड ब्लाॅकच्या सिंहाची सिंहगजर्जना संसदेत दुमदुमल्याशिवाय राहणार नाही.
जय हिंद जय महाराष्ट्र

आॅल इंडिया फाॅरवर्ड ब्लाॅकचे महाराष्ट्र राज्य सचिव काॅ. दिनकरराव चव्हाण यांनी ४८ हातकणंगले मतदार संघातुन फाॅरवर्ड ब्लाॅक...
19/04/2024

आॅल इंडिया फाॅरवर्ड ब्लाॅकचे महाराष्ट्र राज्य सचिव काॅ. दिनकरराव चव्हाण यांनी ४८ हातकणंगले मतदार संघातुन फाॅरवर्ड ब्लाॅक पक्षाच्या वतीने उमेदवारी अर्ज दाखल केला.

Address

Station Road
Ghatkopar East
400075

Telephone

+918898301344

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when All India Forward Bloc - Maharashtra posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to All India Forward Bloc - Maharashtra:

Share