DEO Gondia

DEO Gondia DISTRICT ELECTION OFFICER

16/03/2024

GENERAL ELECTIONS TO LOK SABHA-2024 and State Legislative Assemblies-2024Follow the Election Commission Of India on Social Media:Instagram: https://www.insta...

13/03/2024
23/01/2024

राष्ट्रीय मतदार दिन २०२४
चला मतदान करूया, उज्ज्वल भविष्य घडवूया !

#मताधिकार

18/09/2023
22/08/2023

बदल हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. तो चांगला किंवा वाईट असू शकतो. पण हातावर हात ठेवून बसण्यापेक्षा आपल्या हातात असलेली ताकद ओळखून आपण पुढे आलं पाहिजे. जग असो किंवा देश, आपल्या एका चांगल्या कृतीने तो आपण नकळत घडवत असतो. त्यासाठी पुढे येऊया. एक चांगला नागरिक आणि सुजाण मतदार म्हणून आपलं कर्तव्य बजावू या. 'चुनाव' हा लघुपट आवर्जून पाहा! आणि अभिप्राय द्या.

लघुपट (short film) - 'चुनाव'

लेखक आणि दिग्दर्शक - श्री. अविनाश शेंबटवाड
छायाचित्रकार - अजय घाडगे
संकलन - अथर्व मुळे
कला दिग्दर्शक - अविनाश शेंबटवाड
ध्वनी - अजिंक्य जुमळे
पार्श्वसंगीत - तन्मय संचेती

22/08/2023

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र
आयोजित
#अभिव्यक्ती_मताची


जाहिरात निर्मिती,पोस्टर आणि घोषवाक्य लेखन स्पर्धा

स्पर्धेचा कालावधी : १ ऑगस्ट ते १५ सप्टेंबर २०२३

महाराष्ट्रातील मास मीडिया आणि सर्व प्रकारच्या सर्जनशील कलाशिक्षण महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्थांचे पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थी स्पर्धेसाठी पात्र.

स्पर्धेच्या नियमावली आणि सहभागासाठी वरील पोस्टर मधील QR कोड स्कॅन करा.

किंवा
ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

22/08/2023

#आजचा_सुविचार

#सुविचार #सोमवार

22/08/2023

#जागतिक_छायाचित्र_दिनाच्या_शुभेच्छा

17/08/2023

#मनावरघ्या

मताधिकार बजावण्यासाठी केवळ मतदार ओळखपत्र पुरेसं नाही. मतदार यादीत आपलं नावही हवं!!! तेव्हा मतदार यादीत आपलं नाव असल्याची खात्री करून घ्या!

ऑनलाइन नोंदणीसाठी https://voters.eci.gov.in
नाव पडताळणीसाठी-
https://ceoelection.maharashtra.gov.in/search/

Election Commission of India Pravin Vitthal Tarde

Address

Patanga Maidan
Gondia
441601

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when DEO Gondia posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share