30/08/2026
🎮⛏️ Welcome to Minecraft Goregaon!
आपलं गोरेगाव… पण यावेळी थोडं वेगळ्या world मध्ये! 😍✨
गावातले आपल्या main-main spots Minecraft style मध्ये recreate केले आहेत! ⛏️
ओळखा बरं… कुठला spot कुठे आहे? 👀👇
📍 GOREGAON 402103 – Minecraft Edition
❤️ आपल्या गोरेगावची एकदम blocky सफर!