05/09/2026
भारताचे माजी राष्ट्रपती, महान तत्त्वज्ञ आणि आदर्श शिक्षक भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन! 💐
शिक्षणाच्या माध्यमातून समाजाला ज्ञान, संस्कार आणि प्रगतीची दिशा देणारे डॉ. राधाकृष्णन यांचे विचार आजही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहेत.
इंजि. आशिष लक्ष्मीकांत बारेवार
नगरसेवक , न.पं. गोरेगाव
जिल्हा उपाध्यक्ष भा.ज.यु.मो. गोंदिया
माजी नगराध्यक्ष , न.प.गोरेगाव
माजी सदस्य जिल्हा नियोजन समिती, गोंदिया