Manohar More NCP SP

Manohar More NCP SP �पुणे शहर उपाध्यक्ष �
रा.काँ. पा (शरदचंद्र पवार)
पदवीधर संघटना

ध्यास परिवर्तनाचा नव्या पर्वाचा Mission 2025
11/02/2025

ध्यास परिवर्तनाचा नव्या पर्वाचा Mission 2025

तुमची ओळख तुमच्या यशाने नव्हे तर संघर्षानी बनते✌️
11/01/2025

तुमची ओळख तुमच्या यशाने नव्हे तर संघर्षानी बनते✌️

लढायचं सत्तेसाठी नव्हे, तर गावच्या विकासासाठी
27/12/2024

लढायचं सत्तेसाठी नव्हे, तर गावच्या विकासासाठी

आपण इतिहास वाचायला नाही,रचायला आलोय.
25/12/2024

आपण इतिहास वाचायला नाही,
रचायला आलोय.

आदरणीय श्री. शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त  पुणे मनपा शाळा कोद्रेनगर, लोणकर वस्ती, मांजरी फॉर्म  येथे शालेय ...
19/12/2024

आदरणीय श्री. शरदचंद्र पवार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त पुणे मनपा शाळा कोद्रेनगर, लोणकर वस्ती, मांजरी फॉर्म येथे शालेय विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी उपयोगी साहित्याचे वाटप केले.
सदर वाटप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पुणे शहर अध्यक्ष श्री प्रशांत दादा जगताप यांच्या शुभ हस्ते करण्यात आले.
आदरणीय पवार साहेबांनी विविध संस्थांच्या माध्यमातून शिक्षणाचे कार्य पुढे नेले, त्यांचाच विचार पुढे नेत ॲड. प्रसाद कोद्रे व श्री. कुशल मोरे ह्या उपक्रमाचे आयोजन केले.
सदर कार्यक्रमास आमचे सहकारी मित्र व पक्षाचे पदाधिकारी उपस्थिती होते.

श्री दत्त जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा 🙏 #दत्तजयंती
14/12/2024

श्री दत्त जयंती निमित्त सर्वांना मंगलमय शुभेच्छा 🙏
#दत्तजयंती

05/12/2024

01/12/2024

आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे विधिमंडळ पक्षाचे गटनेते म्हणून आमदार जितेंद्र आव्हाड साहेब आणि आम...
01/12/2024

आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) पक्षाचे विधिमंडळ पक्षाचे गटनेते म्हणून आमदार जितेंद्र आव्हाड साहेब आणि आमदार रोहित आबा पाटील यांची मुख्य प्रतोद म्हणून तसेच प्रतोद म्हणून आमदार उत्तम जानकर साहेबांची निवड झाल्याबद्दल सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..!
Jitendra Awhad
Uttamrao Jankar - उत्तमराव जानकर
Rohit R R Patil

20/11/2024
13/11/2024

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, सहकार महर्षी वसंतदादा पाटील यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन!

#पुणे

Address

Hadapsar

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Manohar More NCP SP posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share