राजवर्धन मोहिते - बापू सामाजिक युवा प्रतिष्ठाण

  • Home
  • India
  • Hatkalangda
  • राजवर्धन मोहिते - बापू सामाजिक युवा प्रतिष्ठाण

राजवर्धन मोहिते - बापू सामाजिक युवा प्रतिष्ठाण Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from राजवर्धन मोहिते - बापू सामाजिक युवा प्रतिष्ठाण, Social service, Hatkalangda.

विजयीभव:
26/01/2026

विजयीभव:

❣️ *राजवर्धन मोहिते -बापू❣️ 💐💐अभिष्टचिंतन विशेष* 💐        🔸वारणेचा वाघ🔸राजवर्धन हंबीरराव मोहिते (बापू) ;घुणकी....! माणुस...
26/05/2025

❣️ *राजवर्धन मोहिते -बापू❣️
💐💐अभिष्टचिंतन विशेष* 💐
🔸वारणेचा वाघ🔸
राजवर्धन हंबीरराव मोहिते (बापू) ;
घुणकी....!
माणुसकीचा निर्मळ श्वास....!

मन सुद्ध तुझं गोस्त हाये पृथ्वी मोलाची ....
तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची.....
पर्वा बी कुनाची...?

राजवर्धन बापू म्हणजे सच्चा जनसेवक !

नाही कामाचा कंटाळा....!
अनेक वेळा पदरमोड देखील पाचवीला पुजलेली असतेच....!
गावासोबतच पंचक्रोशीतील शेकडो लोकांना मदत मिळण्यासाठी राबराब राबून झटणारा......!

नुसते दुःखात सामील आहोत असे म्हणुन चालत नाही. त्यासाठी बापूं सारखे दुःखाचे वाटेकरी व्हावे लागते..!
या जोरावरच बापूंच्या अस्तित्वाला कितीही बलाढ्य शक्तीने सुरुंग लावण्याचा प्रयत्न केला केला तरी त्याचा काही उपयोग होत नाही, होणार नाही....!
माणुसकीच्या एकेक विटेवर उभा आहे राजवर्धन मोहिते बापूंचा किल्ला असा कसा पडेल...?
शेतकरी प्रश्न असोत, विजेचा प्रश्न असो, जनतेच्या कोणत्याही प्रश्णासाठी चोवीस तास लढण्याची धमक असावी ती बापूंकडेच.....!
कोणाच्या घरची अडचण... तर कोणाची नोकरी; अशा एक ना अनेक दैनंदिन गरजेला उपयोगी पडणारा... कोणालाही न दुखावता द्वेषाचं राजकारण न करता सर्वांना यथाशक्ती सहाय्य करणारे आमचे बापू...!
राजकारणात अधिराज्य गाजवण तसं सोपं नसत ! कोणती मोठी आर्थिक संस्था नाही ...
मोठा मातब्बर नेता नाही... बेहिशेबी पैसा नाही ...अवैध मार्ग पण नाहीत... अश्या कुठल्याच दुर्गुणांचा कसलाही आधार न घेता सामान्य जनतेच्या ह्रदयात शिरणारा अन हृदयासाठी आवश्यक असणारा ,अत्यंत साधेपणाने जनसेवा करणार्‍या आदरणीय राजवर्धन मोहिते(बापू)* यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ! आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...!💐💐💐💐

*©अनिकेत निकम*

Address

Hatkalangda
416112

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when राजवर्धन मोहिते - बापू सामाजिक युवा प्रतिष्ठाण posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category