19/09/2025
आज दिनांक 19/09/2025 रोज शुक्रवारला जे. आर. निखाडे हॉल येथे कार्यसम्राट आमदार मा. श्री. समीरभाऊ कुणावार यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा महामंत्री मा.श्री. कमलाकरजी निंभोळकर आणि मा. श्री. आकाशभाऊ पोहाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत भारतीय जनता पार्टी हिंगणघाट शहर व ग्रामीण मंडळाची विस्तृत कार्यकारणी बैठक व कार्यशाळा पार पडली. यावेळी कार्यसम्राट आमदार मा.श्री. समीरभाऊ कुणावार यांच्या हस्ते भारतीय जनता पार्टीतील विविध आघाडी व मोर्चाचे पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देऊन पदांवर नियुक्त करण्यात आले.💐💐💐
सदर कार्यक्रमास मंचावर वसंतरावजी आंबटकर, प्रफुलभाऊ बाडे, प्रेमजी बसंतानी, अंकुशभाऊ ठाकुर, संजयभाऊ डेहणे, स्नेहलभाऊ कलोडे, तुषारभाऊ आंबटकर, वामनजी चंदनखेडे, छायाताई सातपुते, अनिताताई मावळे, नलिनीताई सयाम, प्रल्हादजी दांडगे, शंकर भाऊआत्राम, विनोदभाऊ विटाळे, संजयभाऊ माडे, भुषणभाऊ पिसे उपस्थित होते.
Devendra Fadnavis Samir Kunawar BJP Maharashtra Bhushan Pise Sanjay Dehane Vinod Vitale