ERO 92 Vasmat

ERO 92 Vasmat मा.भारत निवडणुक आयोगाकडुन मतदार जागृती बाबतच्या विविध कार्यक्रमाबाबत वेळो-वेळी अद्यावत माहीती देणे. basmat

हिंगोली जिल्हा मा. भारत निवडणूक आयोग यांच्या आदेशान्वये दि. १० डिसेंबर, २०२३ ते दि. २९ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत राज्...
05/01/2024

हिंगोली जिल्हा मा. भारत निवडणूक आयोग यांच्या आदेशान्वये दि. १० डिसेंबर, २०२३ ते दि. २९ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत राज्यभर सर्व मतदारसंघांमध्ये Van द्वारे संबंधी माहिती आणि प्रात्यक्षिकांमार्फत जनजागृती क्षणचित्रे.



✅Like
🔄Share
💬Comment

92 वसमत विधानसभा मतदार संघात मा. भारत निवडणूक आयोग यांच्या आदेशान्वये दि. १० डिसेंबर, २०२३ ते दि. २९ फेब्रुवारी, २०२४ या...
12/12/2023

92 वसमत विधानसभा मतदार संघात मा. भारत निवडणूक आयोग यांच्या आदेशान्वये दि. १० डिसेंबर, २०२३ ते दि. २९ फेब्रुवारी, २०२४ या कालावधीत राज्यभर सर्व मतदारसंघांमध्ये EVM Van द्वारे EVM-VVPAT संबंधी माहिती आणि प्रात्यक्षिकांमार्फत जनजागृती करण्यात येणार आहे.



✅Like
🔄Share
💬Comment

मतदार यादीत नवीन नाव नोंदवण्यासाठी पुढील ऑनलाइन पर्यायांचा वापर करा : ➡️ मतदार सेवा पोर्टल : https://voters.eci.gov.in/➡...
04/10/2023

मतदार यादीत नवीन नाव नोंदवण्यासाठी पुढील ऑनलाइन पर्यायांचा वापर करा :

➡️ मतदार सेवा पोर्टल : https://voters.eci.gov.in/

➡️ वोटर हेल्पलाइन अॅप :

प्ले स्टोअर लिंक (Andriod मोबाइलकरीता)
https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen

आयफोन स्टोअर (I-phone मोबाइलकरीता)
https://apps.apple.com/in/app/voter-helpline/id1456535004

 #मनावरघ्यामतदार यादीतील तपशील दुरुस्त करण्यासाठी पुढील ऑनलाइन पर्यायांचा वापर करा : ➡️ मतदार सेवा पोर्टल : https://vote...
03/10/2023

#मनावरघ्या

मतदार यादीतील तपशील दुरुस्त करण्यासाठी पुढील ऑनलाइन पर्यायांचा वापर करा :

➡️ मतदार सेवा पोर्टल : https://voters.eci.gov.in/

➡️ वोटर हेल्पलाइन अॅप :

प्ले स्टोअर लिंक (Andriod मोबाइलकरीता)
https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen

आयफोन स्टोअर (I-phone मोबाइलकरीता)
https://apps.apple.com/in/app/voter-helpline/id1456535004

02/10/2023

महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन!

Election Commission of India

मताधिकार आणि थोडं अल्याड-पल्याडचं'गोलमेज गप्पा' अंतर्गत मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्याशी गप्पा (भाग १)ल...
01/10/2023

मताधिकार आणि थोडं अल्याड-पल्याडचं

'गोलमेज गप्पा' अंतर्गत मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांच्याशी गप्पा (भाग १)

लाईव्ह कार्यक्रम - मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या फेसबूक, यूट्यूब आणि ट्विटर(एक्स) या अकाऊंटवर

दिनांक - २ ऑक्टोबर २०२३
वेळ - सायं - ५.३० वा.

मतदार नोंदणीसंबंधी येणाऱ्या अडचणी, निवडणूक प्रक्रियेविषयीची माहिती, युवांची मतदार नोंदणी विषयी असणारी अनास्था यांबद्दलच्या आपल्या प्रतिक्रिया तुम्ही लाइव्हच्या कमेंट्समध्ये कळवा.

कमेंट्समधील काही प्रश्न थेट या कार्यक्रमात निवडणूक अधिकाऱ्यांना विचारले जातील.

नवी उमेद Navi Umed Snehal Bansode Sheludkar


 #जागतिक_ज्येष्ठ_नागरिक_दिन
01/10/2023

#जागतिक_ज्येष्ठ_नागरिक_दिन

27/09/2023

'चुनाव' या लघुपटाला (short film) दिलेल्या उदंड प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

संपूर्ण लघुपट पाहण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
https://youtu.be/MsKxMtlOEeg?si=OXBCPxj16V54Dh2Z

मतदार यादीत नवीन नाव नोंदवण्यासाठी पुढील ऑनलाइन पर्यायांचा वापर करा : ➡️ मतदार सेवा पोर्टल : https://voters.eci.gov.in/➡...
26/09/2023

मतदार यादीत नवीन नाव नोंदवण्यासाठी पुढील ऑनलाइन पर्यायांचा वापर करा :

➡️ मतदार सेवा पोर्टल : https://voters.eci.gov.in/

➡️ वोटर हेल्पलाइन अॅप :

प्ले स्टोअर लिंक (Andriod मोबाइलकरीता)
https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen

आयफोन स्टोअर (I-phone मोबाइलकरीता)
https://apps.apple.com/in/app/voter-helpline/id1456535004

 #आजचा_सुविचार     #सुविचार  #सोमवार
25/09/2023

#आजचा_सुविचार

#सुविचार #सोमवार

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र आयोजित  #अभिव्यक्ती_मताची जाहिरात निर्मिती,पोस्टर आणि घोषवाक्य लेखन स्पर्धास्...
22/09/2023

मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र आयोजित
#अभिव्यक्ती_मताची


जाहिरात निर्मिती,पोस्टर आणि घोषवाक्य लेखन स्पर्धा

स्पर्धेचा कालावधी : स्पर्धेचा कालावधी दिनांक ५ ऑक्टोबर २०२३ पर्यंत वाढवण्यात आलेला आहे.

महाराष्ट्रातील मास मीडिया आणि सर्व प्रकारच्या सर्जनशील कलाशिक्षण महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्थांचे पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थी स्पर्धेसाठी पात्र.

स्पर्धेच्या नियमावली आणि सहभागासाठी वरील पोस्टर मधील QR कोड स्कॅन करा.
किंवा
https://ceo.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट द्या.

21/09/2023

#गणेशोत्सवाच्या_हार्दिक_शुभेच्छा

#मताधिकार

Address

Basmat
Hingoli
431512

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
Friday 9am - 5pm

Telephone

+919096276465

Alerts

Be the first to know and let us send you an email when ERO 92 Vasmat posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to ERO 92 Vasmat:

Share