सुमित भाऊ कांबळे मित्रमंडळ, हिंगोली

  • Home
  • India
  • Hingoli
  • सुमित भाऊ कांबळे मित्रमंडळ, हिंगोली

सुमित भाऊ कांबळे मित्रमंडळ, हिंगोली नगर सेवक हिंगोली नगर परिषद
सामाजिक कार्यकर्ते

सावळे सुंदर रूप मनोहर, राहो निरंतर ह्रदयी माझ्या ।आणिक काही इच्छा नाही आता, गोड तुझे नाम पाडुरंगा ।विठ्ठल भक्तीचा ध्यास ...
06/07/2025

सावळे सुंदर रूप मनोहर, राहो निरंतर ह्रदयी माझ्या ।
आणिक काही इच्छा नाही आता, गोड तुझे नाम पाडुरंगा ।

विठ्ठल भक्तीचा ध्यास असलेल्या सर्व भाविकांना आषाढी एकादशीच्या मंगलमय शुभेच्छा!....💐🚩

#आषाढीएकादशी #वारी

जगाला भारताच्या आध्यात्मिक विचारांची ओळख करून देणारे आणि लाखो तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारे तेजस्वी तपस्वी स्वामी ...
04/07/2025

जगाला भारताच्या आध्यात्मिक विचारांची ओळख करून देणारे आणि लाखो तरुणांमध्ये नवचैतन्य निर्माण करणारे तेजस्वी तपस्वी स्वामी विवेकानंद यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!

21/06/2025
02/06/2025

मिशन हिंगोली नगरपरिषद ✌️

Address

Hingoli

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when सुमित भाऊ कांबळे मित्रमंडळ, हिंगोली posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share