19/11/2025
🙏“विश्वासाची परंपरा, विकासाची गती!”🙏
आपली हिंगोली,आपली प्रगती तिन्ही दमदार नेतृत्वांची हमी..!!🚩🚩🚩
हिंगोली नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 मध्ये शिवसेना नगर अध्यक्ष पदाच्या उमेदवार सौ. रेखाताई श्रीरामदादा बांगर तसेच वॉर्ड क्रमांक 11 अ चे अधिकृत उमेदवार रविंद्र तुकाराम वाढे व 11 ब च्या उमेदवार सौ. सुनीता गणेश बांगर यांना दि. 02.12.2025 रोजी धनुष्य बाण निशाणी समोरील बटण दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा.......🏹🏹🏹💯
Ganesh Bangar Ravindra Wadhe