जय जवान मित्र मंडळ वापटी

  • Home
  • India
  • Hingoli
  • जय जवान मित्र मंडळ वापटी

जय जवान मित्र मंडळ वापटी Social Work 🫣

22/12/2025

सुट्टीवर असताना वडाचे झाड साईप्रसाद, संदीप, गणेश फौजी व योगेश आम्ही सर्वांनी मिळून लावले...!!

 .J. मित्र मंडळ वापटी 🚩>वापटी गावात येणाऱ्या मेन रोडच्या कडेने झाड लाऊन त्याला जाळ्या लावण्यात आल्या.... 🌴🌳     #हिंगोली...
18/12/2025

.J. मित्र मंडळ वापटी 🚩


>वापटी गावात येणाऱ्या मेन रोडच्या कडेने झाड लाऊन त्याला जाळ्या लावण्यात आल्या.... 🌴🌳

#हिंगोली #विकास

05/12/2025

ान_मित्र_मंडळ_वापटी

>वापटी गावातील लहान लेकरांच्या साह्याने हनुमान मंदिर, ग्रामपंचायत, हुतात्मा बहिर्जी शाळा व आडाजवळील कचरा व प्लास्टिक उचलून परिसर साफ केला..!

#स्वच्छता_ही_सेवा #पंचायतसमितीवसमत #जिल्हापरिषदहिंगोली

Address

Hingoli
431513

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जय जवान मित्र मंडळ वापटी posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category