BJP Shahapur Shahar

BJP Shahapur Shahar भारतीय जनता पार्टी. शहापूर शहर.

10/04/2022
सौंदर्य व त्वचा विकार शिबीर संपन्न रविवार दिनांक २७ मार्च २०२२ या दिवशी, भारतीय जनता पार्टीच्या, ओबीसी महिला आघाडी च्या ...
28/03/2022

सौंदर्य व त्वचा विकार शिबीर संपन्न
रविवार दिनांक २७ मार्च २०२२ या दिवशी, भारतीय जनता पार्टीच्या, ओबीसी महिला आघाडी च्या युवती अध्यक्षा सौ.भूमिकाताई शिर्के, सौ.पूनमताई पवार यांच्या नेतृत्वाखाली, मुंबईतील सुप्रसिध्द त्वचाविकार तज्ञ डॉक्टर सौ.शुभांगी मेस्त्री यांचे सौंदर्य व त्वचाविकार शिबीर आयोजित करण्यात आले.
या शिबिरामध्ये शहापूर शहरातील महिला वर्गानी अतिशय उत्तम प्रतिसाद देऊन, त्वचेच्या जीर्ण व्याधीवर डॉ.शुभांगी मेस्त्री यांच्या उच्च उपचारांचा लाभ घेतला. डॉ.शुभांगी मेस्त्री यांच्याबरोबरच त्यांच्या टीम मध्ये सौ.सपना मेस्त्री, कु.धनश्री फुले यांनी सहाय्य केले. शिबीर यशस्वी होण्यासाठी विशेषता: सौ.आशाताई गोतरणे, सौ.सुवर्णा किरपण, सौ.अश्विनी गाडे, सौ.योजना काबाडी, सौ.नीलम जोशी, सौ.रश्मी दहीलकर, सौ.नेहा शहा व कु.सामिया शेख यांनी परिश्रम घेतले.
नगरसेविका सौ.विमलताई पष्टे, सौ.मिताली भोपतराव, सौ.मनीषा अधिकारी तसेच शहरातील मान्यवर महिला मंडळाच्या उपाध्यक्षा सौ.स्नेहल देशपांडे, सचिव सौ.योगिनी जोशी, मैत्रीण ग्रुपच्या सौ.अलका बोरसे, सौ.सुजाता फुले, सौ.वंदना शेरेकर, भाजपच्या ज्येष्ठ नेत्या श्रीम,उषा करण, श्रीम. रंजना उघडा, सौ.अलका झवर, सौ.विधी महाजन, माजी नगरसेविका सौ.वैदेही नार्वेकर, सौ.स्मिता कुंटे, सौ.रुपाली शहा, सौ.विद्या गोरले आदी मान्यवर उपस्थित होत्या.
शिबिरामध्ये मोफत देण्यात आलेली औषधे डॉ.शुभांगी मेस्त्री तसेच भाजपचे श्री. प्रशांत फुले, ओबीसी जिल्हा युवा आघाडीचे श्री.राजेश शिर्के, शहराचे ओबीसी अध्यक्ष श्री.संजय बोरलीकर आरोग्य विभाग प्रमुख श्री.प्रताप जागे , सहाय्यक माजी नगरसेवक श्री.भास्कर भांगरे तसेच जयवंत जोशी यांनी उपलब्ध करून दिली व शिबिराच्या यशस्वितेसाठी सहाय्य केले.
उच्च दर्जाच्या उपचारांच्या लाभ मिळाल्याचे लाभ घेतलेल्या महिलांनी मत व्यक्त करून, महिला ओबीसी आघाडीने आयोजित केलेल्या या शिबिराबद्दल समाधान व्यक्त केले.

10/01/2022

Address

563, Agra Road, Shivaji Chowk, Shahapur, Thane
Ichalkaranji

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJP Shahapur Shahar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share