BJYM Ichalkaranji

BJYM Ichalkaranji भारतीय जनता युवा मोर्चा इचलकरंजी

28/10/2022
21/10/2022

माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य श्री एकनाथजी शिंदे यांची मंत्रालयात भेट घेतली.आपल्या भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातील राज्य शासनाशी संबंधित विकास कामासंदर्भात केलेल्या मागण्यांचा पाठपुरावा व चर्चा केली. यावेळी माननीय मुख्यमंत्र्यांनी विकास कामांसाठी राज्य सरकार तर्फे पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
आपल्या लोकसभा मतदारसंघातील खासदार म्हणून केलेल्या विविध कामांचा लेखाजोखा असलेला कार्य अहवाल याप्रसंगी माननीय मुख्यमंत्र्यांना भेट म्हणून दिला.

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे

05/03/2021

Address

Ichalkaranji
416115

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when BJYM Ichalkaranji posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to BJYM Ichalkaranji:

Share