इचलकरंजी गिरीभ्रमण संघटना

इचलकरंजी गिरीभ्रमण संघटना साहस हा पाया,निसर्ग रक्षण हेच ध्येय,स्वराज्याच्या भगव्या ध्वजाचे मानकरी,भटकंती सह्याद्री गडकिल्ल्याची

🚩 पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती २०२६ ⛰️🗓️ १ व २ ऑगस्टफक्त ₹1000/- मध्ये मिळणाऱ्या सुविधा: ✨🚌 इच्छलकरंजी ते पन्हाळा व पाव...
26/07/2026

🚩 पन्हाळा ते पावनखिंड पदभ्रमंती २०२६ ⛰️
🗓️ १ व २ ऑगस्ट

फक्त ₹1000/- मध्ये मिळणाऱ्या सुविधा: ✨

🚌 इच्छलकरंजी ते पन्हाळा व पावनखिंड ते इच्छलकरंजी आरामदायी बस प्रवास
🎒 संपूर्ण ट्रेकदरम्यान बॅग कॅरी करण्याची सोय
☕ २ वेळा चहा व नाश्ता
🍛 ३ वेळचे पौष्टिक व स्वादिष्ट जेवण
💧 पिण्याच्या पाण्याची व्यवस्था
🩹 फर्स्ट एड (प्राथमिक उपचार) सुविधा
🛡️ अनुभवी ट्रेक लीडर्स व संपूर्ण मार्गदर्शन
👩 महिलांसाठी स्वतंत्र व सुरक्षित व्यवस्था
📸 अविस्मरणीय आठवणी आणि सह्याद्रीच्या निसर्गाचा अद्भुत अनुभव

🚩 इतिहास, निसर्ग आणि साहस यांचा संगम अनुभवण्यासाठी आजच तुमची जागा निश्चित करा!

📲 नोंदणी सुरू आहे | जागा मर्यादित!

#पन्हाळा #पावनखिंड #पदभ्रमंती #सह्याद्री #महाराष्ट्रट्रेक

Address

इचलकरंजी
Ichalkaranji
4161151

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when इचलकरंजी गिरीभ्रमण संघटना posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category