With Vikrant lande

With Vikrant lande Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from With Vikrant lande, Political Party, Bhosari, Indrayani Nagar.

30/12/2025

संवादाकडून समाधानाकडे..!
#नगरसेवक

"हा केवळ आशीर्वादाचा हात नाही, तर पिढ्यानपिढ्या जपेलेला विश्वास आहे."         #नगरसेवक
30/12/2025

"हा केवळ आशीर्वादाचा हात नाही, तर पिढ्यानपिढ्या जपेलेला विश्वास आहे."
#नगरसेवक

30/12/2025

मग इंद्रायणीनगरकर.. यंदा मत कोणाला?

जो आपल्या मुलांना कमी खर्चात दर्जेदार शिक्षण देतो..

ज्याने अनेक उद्योगांच्या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार दिलेत...

ज्याच्या वडिलांनी व आईने भोसरी मध्ये समर्पित भावनेतून शाश्वत विकास केलाय..

जो स्वतः उच्चशिक्षित आहे कर्तुत्ववान आहे आणि विनम्र सुद्धा आहे..

जो निम्म्या रात्रीला आपल्या सुखदुःखात धावून येतो त्यालाच..

अरे पण तो आहे तरी कोण?

विद्यार्थ्यांचा, युवकांचा, कष्टकऱ्यांचा, सर्वसामान्यांचा महिला भगिनींचा, आमच्या इंद्रायणीनगरचा बुलंद आवाज विक्रांत विलास लांडे...
#नगरसेवक

29/12/2025

सेवा हाच आमचा धर्म, जनहित हेच आमचे मर्म..!
#नगरसेवक

अपेक्षा, समस्या विनम्रपणे ऐकतो..तळमळीने त्या ताबडतोब सोडवतो!
29/12/2025

अपेक्षा, समस्या विनम्रपणे ऐकतो..
तळमळीने त्या ताबडतोब सोडवतो!

28/12/2025

संवादातून परिवर्तन परिवर्तनातून विकास!
#नगरसेवक #विकासपर्व

"जो निस्वार्थी असतो, तोच खरी सेवा करू शकतो; आणि जो सेवा करतो, त्याच्या चेहऱ्यावरच असा निर्मळ आनंद असतो.
27/12/2025

"जो निस्वार्थी असतो, तोच खरी सेवा करू शकतो; आणि जो सेवा करतो, त्याच्या चेहऱ्यावरच असा निर्मळ आनंद असतो.

27/12/2025

विश्वासाची पावती ,
परिवर्तनाची खात्री,
ताकद विक्रांतदादाच्या नेतृत्वाची...
#नगरसेवक

26/12/2025

“आजपर्यंत जनतेची सेवा करत आलोय आणि या पुढेही ही सेवा अविरतपणे करत राहणार !”
#नगरसेवक #जनसेवक

Address

Bhosari
Indrayani Nagar
411026

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when With Vikrant lande posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share