ERO 283 Islampur

ERO 283 Islampur Voter Help Center, Election Branch,
Tahsil Office, Islampur Tal - Walwa

  Miraj  #  Ero Shirala Ero Palus Kadegaon Ero Khanapur Vita Ero Tasgaon Kavathe Mahankal Ero Jat 283 इस्लामपूर विधानसभा...
12/08/2025

Miraj # Ero Shirala Ero Palus Kadegaon Ero Khanapur Vita Ero Tasgaon Kavathe Mahankal Ero Jat

283 इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील विविध महाविद्यालयांमध्ये नव मतदार नोंदणी बाबत शिबीर आयोजित करून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

कुसुमताई राजारामबापू पाटील कन्या महाविद्यालय, इस्लामपूर येथे श्री दगडू उगले, नायब तहसिलदार व श्री. सचिन पाटील महाविद्यालयाचे निवडणूक नोडल अधिकारी संवाद साधताना -

दि. 27 फेब्रुवारी 2024 रोजी  283 इस्लामपूर विधानसभा मतदार संघा मध्ये तहसिल कार्यालय वाळवा इस्लामपूर येथे दिव्यांग व्यक्त...
28/02/2024

दि. 27 फेब्रुवारी 2024 रोजी 283 इस्लामपूर विधानसभा मतदार संघा मध्ये तहसिल कार्यालय वाळवा इस्लामपूर येथे दिव्यांग व्यक्तींना EVM VVPAT मशीन या संबधी माहिती आणि प्रात्यक्षिकांमार्फत जनजागृती करण्यात आली. तसेच नागरिकांना EVM बरोबर VVPAT म्हणजे खात्री बरोबर विश्वास असे आवाहन करण्यात आले.

283 इस्लामपूर विधानसभा मतदारसंघा मध्ये दिनांक 04 ऑक्टोंबर 2023 रोजी आष्टा येथील भटक्या विमुक्त जाती जमातींच्या वस्तीला भ...
05/10/2023

283 इस्लामपूर विधानसभा मतदारसंघा मध्ये दिनांक 04 ऑक्टोंबर 2023 रोजी आष्टा येथील भटक्या विमुक्त जाती जमातींच्या वस्तीला भेट देवून पात्र मतदारांचे नमुना नंबर 6 चे फॉर्म भरून घेण्यात आले. तसेच मतदार यादीत नाव असणारे मतदार परंतु मतदान ओळखपत्र नाही अशा मतदारांचे नमुना 8 चे फॉर्म भरून घेण्यात आले. त्यावेळी श्रीमती धनश्री शंकरदास, सहा.मतदार नोंदणी अधिकारी (283 इस्लामपूर विधानसभा मतदारसंघ) तथा अप्पर तहसिलदार आष्टा, श्रीमती सीमा सोनवणे, प्र.निवडणूक नायब तहसिलदार, मंडळ अधिकारी, तलाठी व निवडणूक कर्मचारी उपस्थित होते.
Chief Electoral Officer Maharashtra DEO Sangli ERO 281 Miraj ERO 284 shirala ERO 285 Palus-Kadegaon ERO 286 Khanapur ERO 287 Tasgaon-Kavathe Mahankal ERO 288 Jat

'लोकशाही गप्पा भाग-११' लोकशाही जीवनप्रणाली आणि शिक्षणया कार्यक्रमात सामाजिक छायाचित्रकार 'इंद्रजीत खांबे' यांनी 'लोकशाही...
03/09/2023

'लोकशाही गप्पा भाग-११'
लोकशाही जीवनप्रणाली आणि शिक्षण
या कार्यक्रमात सामाजिक छायाचित्रकार 'इंद्रजीत खांबे' यांनी 'लोकशाही मूल्यं' याविषशी व्यक्त केलेले मत.

लाइव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी ceo_maharashtra ला फॉलो करा.

Chief Electoral Officer Maharashtra DEO Sangli ERO 281 Miraj ERO 284 shirala ERO 285 Palus-Kadegaon ERO 286 Khanapur ERO 287 Tasgaon-Kavathe Mahankal ERO 288 Jat

'लोकशाही गप्पा भाग-११'
लोकशाही जीवनप्रणाली आणि शिक्षण
या कार्यक्रमात छायाचित्रकार 'इंद्रजीत खांबे' यांनी 'लोकशाही मूल्यं' याविषशी व्यक्त केलेले मत.

लाइव्ह कार्यक्रम पाहण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

आज दिनांक 01 सप्टेंबर 2023 रोजी महादेव नगर अनंत गंगा समोरील भाग इस्लामपूर येथील भटक्या विमुक्त जाती जमातींच्या वस्तीला भ...
01/09/2023

आज दिनांक 01 सप्टेंबर 2023 रोजी महादेव नगर अनंत गंगा समोरील भाग इस्लामपूर येथील भटक्या विमुक्त जाती जमातींच्या वस्तीला भेट देवून पात्र मतदारांचे नमुना नंबर 6 चे फॉर्म भरून घेण्यात आले. तसेच मतदार यादीत नाव असणारे मतदार परंतु मतदान ओळखपत्र नाही अशा मतदारांचे नमुना 8 चे फॉर्म भरून घेण्यात आले. त्यावेळी श्रीमती सीमा सोनवणे, प्र.निवडणूक नायब तहसिलदार व निवडणूक कर्मचारी उपस्थित होते.
Chief Electoral Officer Maharashtra DEO Sangli ERO 281 Miraj ERO 284 Shirala ERO 285 Palus-Kadegaon ERO 286 Khanapur ERO 287 Tasgaon-Kavathe Mahankal ERO 288 Jat

 #आजचा_सुविचार     #सुविचार  #सोमवार                                            Chief Electoral Officer Maharashtra DEO ...
21/08/2023

#आजचा_सुविचार

#सुविचार #सोमवार
Chief Electoral Officer Maharashtra DEO Sangli ERO 281 Miraj ERO 284 shirala ERO 285 Palus-Kadegaon ERO 286 Khanapur ERO 287 Tasgaon-Kavathe Mahankal ERO 288 Jat

#आजचा_सुविचार

#सुविचार #सोमवार

 #घरोघरी_अधिकारीमतदारांच्या मदतीसाठी, आपल्या मतदार यादीच्या अद्ययावतीकरणासाठी२१ जुलै ते २१ ऑगस्ट २०२३ या काळात बीएलओ अर्...
10/08/2023

#घरोघरी_अधिकारी
मतदारांच्या मदतीसाठी, आपल्या मतदार यादीच्या अद्ययावतीकरणासाठी
२१ जुलै ते २१ ऑगस्ट २०२३ या काळात बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी येत आहेत आपल्या घरी!
त्यांना सहकार्य करू या,
सुजाण मतदाराची जबाबदारी पार पाडू या!

Chief Electoral Officer Maharashtra DEO Sangli ERO 281 Miraj ERO 284 shirala ERO 285 Palus-Kadegaon ERO 286 Khanapur ERO 287 Tasgaon-Kavathe Mahankal ERO 288 Jat

#घरोघरी_अधिकारी
मतदारांच्या मदतीसाठी, आपल्या मतदार यादीच्या अद्ययावतीकरणासाठी
२१ जुलै ते २१ ऑगस्ट २०२३ या काळात बीएलओ अर्थात मतदान केंद्रस्तरीय अधिकारी येत आहेत आपल्या घरी!
त्यांना सहकार्य करू या,
सुजाण मतदाराची जबाबदारी पार पाडू या!

09/08/2023

#मनावरघ्या

मतदार यादीतील तपशिल दुरूस्त करण्यासाठी पुढील ऑनलाइन पर्यायांचा वापर करा :

➡️ मतदार सेवा पोर्टल : https://voters.eci.gov.in/

➡️ वोटर हेल्पलाइन अॅप :

प्ले स्टोअर लिंक (Andriod मोबाइलकरीता)
https://play.google.com/store/apps/details?id=com.eci.citizen

आयफोन स्टोअर (I-phone मोबाइलकरीता)
https://apps.apple.com/in/app/voter-helpline/id1456535004

Chief Electoral Officer Maharashtra DEO Sangli ERO 281 Miraj ERO 284 shirala ERO 285 Palus-Kadegaon ERO 286 Khanapur ERO 287 Tasgaon-Kavathe Mahankal ERO 288 Jat

 #दिनविशेष-  #जागतिक_आदिवासी_दिन         #आदिवासीदिन                              Chief Electoral Officer Maharashtra DE...
09/08/2023

#दिनविशेष- #जागतिक_आदिवासी_दिन

#आदिवासीदिन
Chief Electoral Officer Maharashtra DEO Sangli ERO 281 Miraj ERO 284 shirala ERO 285 Palus-Kadegaon ERO 286 Khanapur ERO 287 Tasgaon-Kavathe Mahankal ERO 288 Jat

#दिनविशेष- #जागतिक_आदिवासी_दिन

Election Commission of India

#आदिवासीदिन

लोकशाही बळकट करण्याच्या दृष्टीने सर्वसमावेशक मतदार यादी तयार करण्यासाठी निवडणूक आयोगाचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघर...
08/08/2023

लोकशाही बळकट करण्याच्या दृष्टीने सर्वसमावेशक मतदार यादी तयार करण्यासाठी निवडणूक आयोगाचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेट देत आहेत.

यासंबंधी लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली बातमी.

Chief Electoral Officer Maharashtra DEO Sangli ERO 281 Miraj ERO 284 shirala ERO 285 Palus-Kadegaon ERO 286 Khanapur ERO 287 Tasgaon-Kavathe Mahankal ERO 288 Jat

लोकशाही बळकट करण्याच्या दृष्टीने सर्वसमावेशक मतदार यादी तयार करण्यासाठी निवडणूक आयोगाचे मतदान केंद्रस्तरीय अधिकारी घरोघरी भेट देत आहेत.

यासंबंधी लोकमत वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेली बातमी.

04/08/2023

#काय_म्हणता?
मग जमतयं ना.
मतदार यादीत नाव नोंदवलं असेल तर आम्हाला कमेंट मध्ये मेंशन करा

Chief Electoral Officer Maharashtra DEO Sangli ERO 281 Miraj ERO 284 shirala ERO 285 Palus-Kadegaon ERO 286 Khanapur ERO 287 Tasgaon-Kavathe Mahankal ERO 288 Jat

Address

Kacheri Chowk
Islampur

Telephone

+919325512686

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when ERO 283 Islampur posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to ERO 283 Islampur:

Share