जैन युवा मंच महाराष्ट्र राज्य.

  • Home
  • India
  • Islampur
  • जैन युवा मंच महाराष्ट्र राज्य.

जैन युवा मंच महाराष्ट्र राज्य. जैन युवकांच्या हक्काची आपली संघटना..

?

27/07/2026
 #भावपूर्ण_विनयांजली 🙏💐
06/07/2026

#भावपूर्ण_विनयांजली 🙏💐

सदरची पोस्ट आपल्याकडील असलेल्या जैन व्हाट्सअप सोशल मीडिया ग्रुपला जास्तीत जास्त फॉरवर्ड करा. जेणेकरून समाजातील गोरगरीब व...
04/07/2026

सदरची पोस्ट आपल्याकडील असलेल्या जैन व्हाट्सअप सोशल मीडिया ग्रुपला जास्तीत जास्त फॉरवर्ड करा.
जेणेकरून समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक लाभ मिळेल.

सर्वांनी नक्की मदत करून पुण्य कमवावे जैन आहात याची धन्यता प्रकट करा. 🙏
14/06/2026

सर्वांनी नक्की मदत करून पुण्य कमवावे जैन आहात याची धन्यता प्रकट करा. 🙏

14/06/2026

📢 अधिकृत जाहीर प्रकटन व नम्र आवाहन 📢
​आम्ही मराठी आहोत आणि मराठीच राहू!
- जैन युवा मंच, महाराष्ट्र राज्य
​जैन समाजात प्रामुख्याने दिगंबर आणि श्वेतांबर हे दोन पंथ असून समाजात विविध पोटजाती आहेत. सध्या समाजमाध्यमांवर किंवा समाजात जो काही वाद सुरू आहे, तो श्वेतांबर पंथाशी संबंधित विषयांवरून सुरू आहे.
​या संपूर्ण वादाशी दिगंबर जैन समाजाचा कोणताही, कसालाही संबंध नाही.
​तरीही, काही घटकांकडून या वादात कोणत्याही कारणाशिवाय परमपूज्य दिगंबर जैन मुनींवर नाहक टीका करण्याचे किंवा त्यांना नाव ठेवण्याचे प्रकार घडत आहेत, जे अत्यंत क्लेशदायक आहे. ज्यांचा या वादाशी दुरान्वयेही संबंध नाही, त्यांना यात ओढणे चुकीचे आहे.
​🔹 आमची ठाम भूमिका:
​महाराष्ट्राची माती आणि संस्कृती: संपूर्ण जैन समाज हा बाहेरून आलेला नाही. दिगंबर जैन समाज हा पिढ्यानपिढ्या महाराष्ट्राच्या मातीत लहानाचा मोठा झालेला, याच संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेला समाज आहे.
​सर्वधर्मसमभाव: आम्हाला महाराष्ट्रातील सर्वच जाती, पंथ आणि धर्मांबद्दल नितांत आदर आणि कळवळा आहे. आमच्याकडून कधीही कोणत्याही जाती-धर्माबद्दल चुकीचा शब्द बोलला गेला नाही आणि भविष्यातही बोलला जाणार नाही.
​आम्ही मराठी आहोत: मराठी हीच आमची ओळख आहे आणि आम्ही मराठीच राहू.
​🙏 नम्र विनंती:
​आम्ही महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना आणि माध्यमांना नम्र विनंती करतो की, सुरू असलेल्या कोणत्याही वादात दिगंबर जैन समाजाला आणि आमच्या आदरणीय मुनींना नाहकपणे खेचू नये. महाराष्ट्राची सामाजिक वीण आणि शांतता टिकवून ठेवण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे.
​विनीत:
जैन युवा मंच, महाराष्ट्र राज्य 🤝

*सर्व जैन श्रावक श्राविकांना अक्षय तृतीया सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..*🙏💐
19/04/2026

*सर्व जैन श्रावक श्राविकांना अक्षय तृतीया सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा..*🙏💐

Address

Islampur
415409

Opening Hours

Monday 9am - 5pm
Tuesday 9am - 5pm
Wednesday 9am - 5pm
Thursday 9am - 5pm
6pm - 7pm
Friday 9am - 5pm
6pm - 7pm
Saturday 9am - 5pm
6pm - 7pm
Sunday 9am - 5pm
6pm - 7pm

Alerts

Be the first to know and let us send you an email when जैन युवा मंच महाराष्ट्र राज्य. posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category