Jaipur Maharashtra Mandal

Jaipur Maharashtra Mandal An Community Centre for all Marathi Speaking and Understanding People

काल एक मे 2026 लोक भवन राजस्थान येथे महामहीम राज्यपाल श्री हरिभाऊ बागडे यांच्या सानिध्यात / निमंत्रणावर महाराष्ट्र आणि ग...
02/05/2026

काल एक मे 2026 लोक भवन राजस्थान येथे महामहीम राज्यपाल श्री हरिभाऊ बागडे यांच्या सानिध्यात / निमंत्रणावर महाराष्ट्र आणि गुजरात राज्य स्थापना दिवस सोहळा साजरा करण्यात आला त्या प्रसंगाची काही क्षणचित्रे

बृहन महाराष्ट्र मंडळ शतक गौरव सोहळ्या अंतर्गत काल पाच एप्रिल 2026 रोजी छत्रपती शिवाजी सभागार जयपूर येथे वर्धापन दिन आणि ...
06/04/2026

बृहन महाराष्ट्र मंडळ शतक गौरव सोहळ्या अंतर्गत काल पाच एप्रिल 2026 रोजी छत्रपती शिवाजी सभागार जयपूर येथे वर्धापन दिन आणि संकष्टी चतुर्थी प्रसंगी श्री गणपती अथर्वशीर्ष 11 आवर्तन पाठ चे आयोजन करण्यात आले. मंडळाचे उपाध्यक्ष श्री नितीन ताटके आणि विश्वस्त सदस्य श्री अभिषेक पाटील रामदासी यांच्या द्वारे गणरायाची पूजा विधी संपन्न करण्यात आली. मंडळाचे कार्यकारी विश्वस्त श्री विजय पित्रे यांनी मध्यवर्ती संघटनेच्या शंभर वर्षाच्या सोहळ्याबद्दल आणि संस्थेच्या विभिन्न उपक्रमांची माहिती पुरविली

06/04/2026
18/03/2026

बंधू-भगिनींनो नमस्कार. आपल्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे की मंडळाचे आजीवन सदस्य डॉ. अश्विन महेश दळवी ( *सुर* *बहार* *वादक) यांचे पश्चिम क्षेत्रसांस्कृतिक केंद्र उदयपूर च्या निदेशक (Director) पदावर तीन वर्षासाठी महामहीम राज्यपाल राजस्थान शासन द्वारे नियुक्ती करण्यात आलेली आहे. डॉ. अश्विन दळवी यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील उत्कर्षासाठी आपल्या सर्वांतर्फे अभिष्टचिंतन🎉💐

16/03/2026
काल शुक्रवार 6 मार्च 2026 फाल्गुन कृष्णपक्ष तृतीया प्रसंगी छत्रपती शिवाजी जयंती जयपुर महाराष्ट्र मंडळाद्वारे महाराष्ट्र ...
07/03/2026

काल शुक्रवार 6 मार्च 2026 फाल्गुन कृष्णपक्ष तृतीया प्रसंगी छत्रपती शिवाजी जयंती जयपुर महाराष्ट्र मंडळाद्वारे महाराष्ट्र भवनात आयोजित करण्यात आली. या शुभप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सहव्यवस्था प्रमुख श्री अनिल जी ओक प्रमुख वक्ता होते. त्यांनी शिवशाहीचे शासन विषयाला खूप चांगल्या रित्या आपल्या काव्यात्मक आणि बोधात्मक उद्बोधनाने रंगविले. रसिक उपस्थित मंडळी त्यांच्या उद्भोदनाने प्रभावित झाली. या प्रसंगी श्री संदीप मधुकर लेले कर्नल विष्णू देशपांडे आणि एडवोकेट जयंत विजय वझे यांनी पण परिसंवादाच्या माध्यमाने शिवाजींच्या जीवनाचे वेगवेगळे प्रसंग आपल्या वक्तव्याने मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ भारती जयंत वझे यांनी केले

जयपुर महाराष्ट्र मंडळ जयपुर येथे मकर संक्रांति सोहळ्यानिमित्त बृहन महाराष्ट्र मंडळाच्या द्वारे प्रायोजित एकपात्री प्रयोग...
25/01/2026

जयपुर महाराष्ट्र मंडळ जयपुर येथे मकर संक्रांति सोहळ्यानिमित्त बृहन महाराष्ट्र मंडळाच्या द्वारे प्रायोजित एकपात्री प्रयोग एकापेक्षा एक (सौ मृदुला मोघे पुणे द्वारे अभिनेता) चे सादरीकरण काल रसिक प्रेक्षकांच्या समोर सादर झाले

Address

Jaipur

Telephone

+911412365872

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Jaipur Maharashtra Mandal posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Jaipur Maharashtra Mandal:

Share