CSC Jalgaon

CSC Jalgaon This is official CSC eGovernance Services India Ltd. Official page For Jalgaon District

31/07/2024
*CSC OLYMPIAD -* *केंद्र चालकांसाठी सुवर्ण संधी...*🎖️🎖️🎖️🎖️केंद्र शासनाच्या NCRT मान्यता प्राप्त Olympiad कोर्स आता CSC ...
19/07/2024

*CSC OLYMPIAD -*
*केंद्र चालकांसाठी सुवर्ण संधी...*🎖️🎖️🎖️🎖️

केंद्र शासनाच्या NCRT मान्यता प्राप्त Olympiad कोर्स आता CSC पोर्टलवर.

*काय आहे Olympiad कोर्स..??*

Olympiad ही एक स्पर्धा परीक्षा शाळा स्तरावर घेण्यात येते. ही स्पर्धा परीक्षा पूर्णपणे शालेय शिक्षणावर आधारीत असते. विविध स्वतंत्र संस्था याचे आयोजन करतात पण आजची ग्रामीण भागातील परिस्थिती बघता IT मंत्रालया मार्फत CSC (Common Service Center) द्वारा नाममात्र शुल्क भरुन हा आपल्या CSC पोर्टल वर उपलब्ध करण्यात आला आहे.

*विद्यार्थ्यांसाठी Olympiad परीक्षेचे फायदे..??*

👉 विद्यार्थ्यांची समस्या सोडवण्याची क्षमता वाढते.
👉 विद्यार्थ्यांच्या सृजन शिलतेचे आकलन होते.
👉 विद्यार्थ्यांना नाविन्य पूर्ण विचार करण्याची प्रेरणा मिळते.
👉 विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव मिळतो.
👉 विद्यार्थ्यांची योग्यता तसेच एखाद्या विशिष्ठ विषयाच्या ज्ञानाची चाचणी घेऊन त्यांना भविष्यातील स्पर्धा परिक्षेसाठी तयार करण्यात येते.
👉 पालकांना विद्यार्थ्यांचा कल लक्षात येतो.
👉 शाळा स्तरापासून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांची गोडी लागते.

*वर्ग मर्यादा - 3 री ते 12 वी पर्यंत..*

आतापर्यंत हा कोर्स फक्त शहरी भागांपुरते मर्यादित होते पण आता आपल्या CSC केंद्रा च्या मार्फत हा कोर्स ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. तरी सर्वांनी या कोर्स चा प्रसार करुन ज्यास्तीत ज्यास्त पालकांपर्यंत व विद्यार्थ्यांपर्यंत माहिती द्यावी.

*कोर्स फी - Rs.299*
*VLE मोबदला - Rs.100*

*(Online Olympiad ची फी रु.2500 इतकी घेतली जाते CSC वरुन फक्त रु.299..)*

*CSC OLYMPIAD*

👉 *Olympiad Registration Link*
https://cscolympiad.org/csc-olympiad/

*(VLE LOGIN)*

*CSC MH TEAM*

https://youtu.be/IfLyAuxpbQs

🎓 CSC Olympiad 5.0 - A Gateway to Excellence! 🚀Welcome to the CSC Olympiad 5.0, the premier academic competition for students from grades 3 to 12! This yea...

सर्वाना माहित आहे कि आपल्याकडे CSC Olympiads हि सर्विसेस चालू झाली आहे. या सर्विसेस च्या माध्यमातून आपण चांगले कमिशन मिळ...
19/07/2024

सर्वाना माहित आहे कि आपल्याकडे CSC Olympiads हि सर्विसेस चालू झाली आहे. या सर्विसेस च्या माध्यमातून आपण चांगले कमिशन मिळवू शकता ते कसे.

जर आपण आपल्या गावातील एक ३ ते १२ वि. पर्यंतच्या शाळा ला भेट द्यायची. त्या शाळे मध्ये हेड मास्तर व स्कूल चे शिक्षक याना ओलीम्पियाडस बद्दल माहिती द्या. त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या गावातील किंवा तुमचा परिवारातील ३ ते १२ वि. पर्यंतच्या मुलांना तुम्ही CSC Olympiads मध्ये नोंदणी करू शकता.

जर त्या शाळा मधून तुम्हाला प्रत्येक वर्गातून तुम्ही ५ जरी विद्यार्थी नोंदणी केली तर तुम्हाला पूर्ण शाळेमधून ५० रेजिस्ट्रेशन नक्की मिळतील.

CSC Olympiads मध्ये प्रत्येक रेजिस्ट्रेशन मागे तुम्हाला १०० रु. कमिशन आहे. तर ५० विद्यार्थान मागे तुम्हाला ५००० कमिशन येईल.

CSC Olympiads मध्ये जर तुम्हाला अजून माहिती किंवा काही अडचण येत असेल तर तुम्ही मला किंवा तुमच्या District manager ला कॉल करू शकता.

*महत्वाची सूचना :- Registration करताना VLE लॉगिन मधूनच करावे.*स च्या माध्यमातून आपण चांगले कमिशन मिळवू शकता ते कसे.

जर आपण आपल्या गावातील एक ३ ते १२ वि. पर्यंतच्या शाळा ला भेट द्यायची. त्या शाळे मध्ये हेड मास्तर व स्कूल चे शिक्षक याना ओलीम्पियाडस बद्दल माहिती द्या. त्याच पद्धतीने तुम्ही तुमच्या गावातील किंवा तुमचा परिवारातील ३ ते १२ वि. पर्यंतच्या मुलांना तुम्ही CSC Olympiads मध्ये नोंदणी करू शकता.

जर त्या शाळा मधून तुम्हाला प्रत्येक वर्गातून तुम्ही ५ जरी विद्यार्थी नोंदणी केली तर तुम्हाला पूर्ण शाळेमधून ५० रेजिस्ट्रेशन नक्की मिळतील.

CSC Olympiads मध्ये प्रत्येक रेजिस्ट्रेशन मागे तुम्हाला १०० रु. कमिशन आहे. तर ५० विद्यार्थान मागे तुम्हाला ५००० कमिशन येईल.

असा पद्धतीने तुम्ही ५ जरी शाळाना भेट दिली तर तुम्ही ५ ते ६ दिवसं मध्ये २० हजार ते २५ हजार रु कमिशन मिळवू शकता.

CSC Olympiads मध्ये जर तुम्हाला अजून माहिती किंवा काही अडचण येत असेल तर तुम्ही मला किंवा तुमच्या District manager ला कॉल करू शकता.

*महत्वाची सूचना :- Registration करताना VLE लॉगिन मधूनच करावे.*

Are you ready to participate in one of the most prestigious computational science competitions? Follow this step-by-step guide to register for CSC Olympiad 5...

प्रिय VLE , खरीफ पिक विमा हंगाम 2024 सुरु झाला आहे *अंतिम दिनांक : 15 जुलै 2024* *सर्व शेतकरी व VLE यांना विनंती आहे की ...
21/06/2024

प्रिय VLE ,
खरीफ पिक विमा हंगाम 2024 सुरु झाला आहे

*अंतिम दिनांक : 15 जुलै 2024*

*सर्व शेतकरी व VLE यांना विनंती आहे की अंतिम दिनांक ची वाट न बघता आजचे आपले अर्ज भरुन घ्या.*

Supporting Documents: https://csc.unnique.in/pmfby/

PM-KISAN - 17th Installment Release...Direct Benefits, Closer to Home...VLEs to Mobilisation for Live Webcast & Cash Wit...
18/06/2024

PM-KISAN - 17th Installment Release...

Direct Benefits, Closer to Home...

VLEs to Mobilisation for Live Webcast & Cash Withdrawal for Farmers at your nearest .

Join Hon'ble Prime Minister, Sh. Narendra Modi webcast tomorrow (18th June) at 5 PM: https://pmindiawebcast.nic.in/

VLEs BEWARE!!Please avoid clicking links or downloading apps/apk files from unknown senders.Consult your DM/DC, State SP...
24/05/2024

VLEs BEWARE!!

Please avoid clicking links or downloading apps/apk files from unknown senders.

Consult your DM/DC, State SPOC or CSC Social Media Channels before sharing sensitive information or visiting any websites, otherwise, you may become a victim of financial fraud.

For any queries, write us at [email protected] or [email protected] else call us on 14599.

16/05/2024

Bajaj Finance Ltd FD (फिक्स्ड डिपॉजिट) सेवा लोन बाजार पोर्टल पर लाइव...

- 8.50 फ़ीसदी सालाना ब्याज दर
- 5 लाख से अधिक कस्टमर्स ने भरोसा जताया है
- क्रिसिल और इकरा के मुताबिक AAA रेटिंग
- कोई बाज़ार जोखिम नहीं, सुनिश्चित रिटर्न
- बिना दावे वाली कोई जमाराशि नहीं
- परिपक्वता पर स्वतः भुगतान

किसी भी प्रश्न के लिए, संपर्क करें- [email protected]

16/05/2024

CSC SPV and Agriculture Insurance Company of India Limited (AIC) have signed an MoU to provide customised 'Agriculture Insurance Solutions' in rural India. CSC VLEs will help farmers enroll under the Sampoorna Pashudhan Kawach policy that covers various breeds and varieties of livestock like Milch Cows, Milch Buffaloes Calves/Heifers, etc.

#ग्रामीणअर्थव्यवस्थाकेसंरक्षक

Join visit with rahulji to all pachora Branch BC and BF center also attend chay Pe Charcha at Pachora Branch discussed o...
16/05/2024

Join visit with rahulji to all pachora Branch BC and BF center also attend chay Pe Charcha at Pachora Branch discussed on VLE Issue about Payout n Portal and also check all Complaince parameters.

Address

Jalgaon
425001

Alerts

Be the first to know and let us send you an email when CSC Jalgaon posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to CSC Jalgaon:

Share