Lok Sangharsh Morcha

Lok Sangharsh Morcha स्थलांतर, भटकंती व कुपोषण याविरुद्ध स?

महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव व धुळे त्याचप्रमाणे गुजरातमधील भरूच, नर्मदा, सुरत व सागबारा जिल्ह्यातील आपले जंगल, जमीन व पाणी(जल) या नैसर्गिक संसाधनांवर हक्क मिळविण्यासाठी लोकसंघर्ष मोर्चाने लढा दिला आहे, देत आहोत आणि देत राहू..!

आदिवासी स्वशासन कायद्यातील त्रुटी दूर सारून त्याची अंमलबजावणी करणेसाठी, निसर्गाधिष्ठीत विकास हा विकासाचा मुख्य प्रवाह मानला जाऊन जागतिकीकरण, उदारीकरणांची बाजाराधिष्ठित

विकास प्रक्रिया संपविण्यासाठी तसेच आपल्या पारंपरिक व वैशिष्ट्यपूर्णसुविधा आपल्याला संस्कृतीवर होणाऱ्या बाह्य आक्रमणाला विरोध करीत आपली अस्मिता जोपासण्यासाठी लोकसंघर्ष मोर्चा कटीबद्ध आहे..!

Address

Patrakar Colony
Jalgaon
425001

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Lok Sangharsh Morcha posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share

Category