NCP-Jalgaon-Mahanagar

NCP-Jalgaon-Mahanagar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from NCP-Jalgaon-Mahanagar, Political Party, Jalgaon.

श्री.एजाज़ अ.गफ्फार मलीक(जळगांव शहर अध्यक्ष)
श्री.संग्राम सूर्यवंशी (जळगांव शहर कार्याध्यक्ष)
श्री.सचिन देविदास पाटिल (जळगांव शहर कार्याध्यक्ष)
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

 #अन्नदात्यासाठी_अन्नत्याग_आंदोलन #विनाअट_सरसकट_कर्जमाफी  #पंढरपूर
14/06/2026

#अन्नदात्यासाठी_अन्नत्याग_आंदोलन
#विनाअट_सरसकट_कर्जमाफी #पंढरपूर

12/06/2026

📍 जळगांव,
कर्जमाफी योजनेतील जाचक अटी दूर करून सरसकट कर्जमाफी करावी या मागणीसाठी आज राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले..
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार श्री Sunil Bhusara Aapla Manus साहेब यांची ठाणे जिल्हा मध्यवर्ती ब...
12/06/2026

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार श्री Sunil Bhusara Aapla Manus साहेब यांची ठाणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा..!

🚜 शेतकरी न्यायासाठी लढा! 🚜राज्यातील शेतकरी बांधवांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी व कर्जमाफीवरील जाचक अटी रद्द करण्यात याव्या...
11/06/2026

🚜 शेतकरी न्यायासाठी लढा! 🚜
राज्यातील शेतकरी बांधवांना संपूर्ण कर्जमाफी मिळावी व कर्जमाफीवरील जाचक अटी रद्द करण्यात याव्यात या मागणीसाठी
✊ आमदार मा. रोहित पवार साहेब
यांनी सोलापूर येथे अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनाला पाठिंबा म्हणून
📍 जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव
📅 शुक्रवार, 12 जून 2026
🕚 सकाळी 11:30 वाजता
मा. जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देण्यात येणार आहे.
तरी पक्षाचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, फ्रंटल व सेलचे पदाधिकारी, पक्षप्रेमी व पवार साहेब प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार)
जळगाव जिल्हा व महानगर
महानगराध्यक्ष – एजाज अब्दुल गफ्फार मलिक
जिल्हाध्यक्ष – प्रमोद बापू पाटील
महिला जिल्हाध्यक्षा – कल्पिता ताई
मंगला ताई पाटील
वाय. एस. महाजन सर – जिल्हा समन्वयक
🌾 शेतकरी वाचवा – महाराष्ट्र वाचवा! 🌾
Rohit Pawar Rohit Pawar FC रोहीत पर्व...💖✌️ आपला रोहित आपला रोहित

11/06/2026

माजी प्रदेशाध्यक्ष Jayant Patil - जयंत पाटील साहेब

29/01/2026
29/01/2026

Ajit Pawar दादा 🌺💔
Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar NCPSpeaks_Official Parth Ajit Pawar Sharad Pawar

🕯️भावपूर्ण श्रद्धांजली दादा🌺बारामतीत विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री "अजित दादा पवार" यांचा दुर्दैवी मृत्यू..त्यांच...
28/01/2026

🕯️भावपूर्ण श्रद्धांजली दादा🌺
बारामतीत विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री "अजित दादा पवार" यांचा दुर्दैवी मृत्यू..त्यांच्यासह अन्य सहा जणांचा मृत्यू..!

Ajit Pawar Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Abdul Gaffar Malik Aejaz Ab Gaffar Malik

13/01/2026

Nationalist Congress Party - Sharadchandra Pawar Shashikant Shinde Mahebub Shaikh Kalpita Ramesh Patil Aejaz Ab Gaffar Malik Eknathrao Khadse

Address

Jalgaon

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when NCP-Jalgaon-Mahanagar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share