25/08/2023
साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त गौतमी पाटील यांच्या नाचगाण्याचा कार्यक्रम आहे ज्याला आपले दानवे साहेबांचे लाडके चिरंजीव आमदार व आपन स्वतः भारत सरकारचे मंत्री यांचे प्रोत्साहन दिसत आहे ..
माझा समाज अज्ञाणी आहे त्यांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांना बदनाम करण्याचे आपण व आपल्या विचारधारेचा पक्ष जे षडयंत्र आपल्या मतदारसंघातून करत आहात त्याचा मी जाहीर निषेध करतो ..
अशा पद्धतीने समाजाला व अण्णाभाऊंना बदनाम करण्याचा प्रयत्न कराल तर महाराष्ट्रात आपल्याला निषेधाला सामोरे जावे लागेल हे लक्षात घ्या ..!
अशोक गायकवाड घनसावंगी समिती अध्यक्ष..
जय शिवराय जय भिम जय लहुजी..🙏🏻🙏🏻