जावेद बेग मित्र मंडल-सेलगावकर"

  • Home
  • India
  • Jalna
  • जावेद बेग मित्र मंडल-सेलगावकर"

जावेद बेग मित्र मंडल-सेलगावकर" राजनेता

नोकऱ्या द्या, नाहीतर भत्ता द्या,अन्यथा राजीनामा द्या!आज देशातील तरुणाईच्या हातात डिग्र्या आहेत, पण रोजगार नाही. अभ्यास,...
11/12/2025

नोकऱ्या द्या, नाहीतर भत्ता द्या,
अन्यथा राजीनामा द्या!

आज देशातील तरुणाईच्या हातात डिग्र्या आहेत, पण रोजगार नाही. अभ्यास, परीक्षा, कष्ट सगळं करूनही पदरात निराशाच पडते आहे. सरकार केवळ आश्वासनांचे ढोल बडवत आहे, पण वास्तवात नोकऱ्या कुठे आहेत? ही परिस्थिती तरुणांच्या आयुष्याशी खेळ करणारी आहे. आता फक्त शब्द नकोत, निर्णय हवेत. नोकरी द्या, नाहीतर भत्ता द्या, अन्यथा राजीनामा द्या… हाच तरुणांचा ठाम निर्धार आहे!

नागपूर येथे उद्या शुक्रवार दिनांक १२ डिसेंबर २०२५ रोजी विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी महाराष्ट्र‌ प्रदेश NSUI च्या वतीने महाराष्ट्र विधानसभेला घेराव आंदोलन करण्यात येणार आहे. सर्वांनी हजारोच्या संख्येने उपस्थित रहा.



📞 मोहिमेत सहभागी होण्यासाठी मिस्ड कॉल करा:
+91 9922924111

🌐 ऑनलाइन नोंदणीसाठी भेट द्या:
https://naukaridya.org/campaign

National Students' Union of India (नेशनल स्टूडेंट्स यूनियन ऑफ इंडिया)
NSUI Maharashtra

#नोकरी_द्या_नाहीतर_भत्ता_द्या_अन्यथा_राजीनामा_द्या

Address

जालना औरंगाबाद हाईवे
Jalna
431202

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when जावेद बेग मित्र मंडल-सेलगावकर" posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share