06/05/2025
मुंबईत पहिली मनोरंजन शिखर परिषद 'वेव्हज' संपन्न झाली, याचे उदघाटन देशाचे प्रधानमंत्री श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते झाले होते. यात राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा सहभाग नोंदवला, तसेच अनेक क्रियेटर्सने या शिखर परिषदेला उदंड प्रतिसाद दिला.