Ashfak Shah

Ashfak Shah 9763154646

Rajesh Tope सायं. दैनिक बीड किसान
14/11/2023

Rajesh Tope सायं. दैनिक बीड किसान

राष्ट्रवादी युवकांची बुलंद आवाज आमचे मार्गदर्शक   राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूबभाई शेख यांना वाढदिवसा...
13/12/2022

राष्ट्रवादी युवकांची बुलंद आवाज आमचे मार्गदर्शक राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबूबभाई शेख यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🎂🎂⏰⏰💐💐🙏 Mahebub Shaikh Rohit Rajendra Pawar Rajesh Tope Rupali Chakankar

12/12/2022

८2 वर्षाचे अपराजित योद्धा व सर्व घटकातील तळागळाती लोकांना बरोबर घेऊन काम करणारे ऐक मेव नेते, आदरणीय मा.श्री.शरदचंद्रजी पवार साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ....🎂🎂👏🏻👏🏻💐⏰⏰
Sharad Pawar Ajit Pawar Supriya Sule Jayant Patil - जयंत पाटील Rajesh Tope Rohit Rajendra Pawar Rupali Chakankar Nana Patole Uddhav Thackeray Narendra Modi J.P. Nadda for Himachal Devendra Fadnavis Rahul Gandhi Rajnath Singh Raj Thackeray

26/10/2022
आज पाडवा अर्थात बलिप्रतिपदा आणि भाऊबीज. दिवाळी पाडव्याच्या आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा राहो आणि भाऊ-बहिणीचे जिव्ह...
26/10/2022

आज पाडवा अर्थात बलिप्रतिपदा आणि भाऊबीज. दिवाळी पाडव्याच्या आगमनाने आपल्या आयुष्यात सदैव गोडवा राहो आणि भाऊ-बहिणीचे जिव्हाळ्याचे संबंध दिवसागणिक उजळत राहो हीच सदिच्छा!
सर्वांना दिवाळी पाडवा व भाऊबीजेच्या हार्दिक शुभेच्छा!
शुभेच्छुक
अशफाक शाह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मिडिया अंबड तालुकाध्यक्ष तथा शहागड ग्रामपंचायत सदस्य

⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश आयोजित *शरद युवा संवाद यात्रा* निमित्त युवक प्रदेशाध्य...
16/10/2022

⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰⏰
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश आयोजित *शरद युवा संवाद यात्रा* निमित्त युवक प्रदेशाध्यक्ष *मा.महेबुबभाई शेख* यांची *भव्य जाहीर सभा* दिनांक 17 ऑक्टोबर 2022 वार सोमवार रोजी *दुपारी 03:00 वा.* घनसावंगी तालुका राष्ट्रवादी संपर्क कार्यालय येथे व *सायंकाळी 06:00 वा.* अंबड तालुका महात्मा फुले चौक येथे होणार आहे.कार्यक्रमाचे अध्यक्ष *मा.आ.श्री. राजेशभैय्या टोपे साहेब* माजी मंत्री तथा आमदार अंबड-घनसावंगी,कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी *मा.डॉक्टर निसार देशमुख* जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, *मा.श्री.कपिलभैय्या अकात* अध्यक्ष,राष्ट्रवादी युवक काँग्रेस जालना हे मान्यवर उपस्थित असणार आहेत.आपण सर्व *युवक पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच माझे सर्व अंबड सोशल मिडिया सहकारी यांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे ही नम्र विनंत
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
*विनीत: राष्ट्रवादी संपर्क कार्यालय घनसावंगी व अंबड*
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

06/08/2022

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव
हर घर तिरंगा
घरोघरी तिरंगा
या विषयीचा विद्यार्थ्यांना समाजावून सांगणारा खूप छान व्हिडीओ आहे. जरूर बघावा.

महाराष्ट्र राज्याचे माजी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा.आ.राजेशभैय्या टोपेसाहबांचे अत्यंत विश्वासू स्वीय सहा...
02/08/2022

महाराष्ट्र राज्याचे माजी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा.आ.राजेशभैय्या टोपेसाहबांचे अत्यंत विश्वासू स्वीय सहाय्यक एक प्रेमळ व्यक्तिमत्व,सर्वांच्या मदतीस नेहमीच कार्यतत्पर श्री.भरत साठे सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🎂⏰💐🙏
Rajesh Tope

शुभेच्छुक
अशफाक शाह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मिडिया अंबड तालुकाध्यक्ष तथा शहागड ग्रामपंचायत सदस्य

Address

At Post Shahagad
Jalna
431212

Telephone

9763154646

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Ashfak Shah posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to Ashfak Shah:

Share

Category