08/12/2025
ॲग्री स्टॅक फार्मर रजिस्ट्री
जमाबंदी आयुक्त आणि संचालक, भूमि अभिलेख, व कृषी आयुक्त महाराष्ट्र राज्य, पुणे.
शेतकरी माहिती संच निर्मिती
महसूल आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने राज्यात शेतकरी माहिती संच निर्मितीची अंमलबजावणी केली जात आहे.
अनेक योजनांचा लाभ शेतकरी माहिती संच प्रकल्पाद्वारे शेतकऱ्यांना उपलब्ध होणार आहे एकाच नोंदणी मध्ये सर्व सरकारी योजनांचा सहज लाभ मिळेल.
१) शेतकऱ्यांना डिजिटल पीक कर्ज,
२) पीक विमा,
३) हमीभाव खरेदी,
४) पिकांबाबत सल्ला
५) हवामानाबाबत सल्ला
६) बाजाराबाबत सल्ला
७) आपत्ती सल्ला & प्रतिसाद
८) किटकनाशके वापरण्याबाबत सल्ला
९) डिसेंबर २०१४ महिन्यांपासून PM Kisan सन्मान योजनेचा लाभ ॲग्रीस्टॅक योजनेच्या माध्यमातून मिळणार असल्याने लगेच नोंदणी करून सुवर्ण संधीचा लाभ घ्या.
इतर सर्व शेतकऱ्यांना स्वतःचा ओळख क्रमांक बनवण्यासाठी खाली दाखविलेल्या नंबरला वॉट्स करा.
080870 60021