श्री नृसिंह बहुउद्देशीय सेवाभावी संस्था

  • Home
  • India
  • Jalna
  • श्री नृसिंह बहुउद्देशीय सेवाभावी संस्था

श्री नृसिंह बहुउद्देशीय सेवाभावी संस्था Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from श्री नृसिंह बहुउद्देशीय सेवाभावी संस्था, Social service, कार्यालयीन पत्ता: प्लॉट नं. २७, शिवनगर वृंदावन गार्डन समोर, अंचड रोड, जुना जालना, Jalna.

28/02/2026
श्री नृसिंह बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे अमावस्या निमित्त अन्नदान करण्यात आले
25/06/2025

श्री नृसिंह बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे अमावस्या निमित्त अन्नदान करण्यात आले

श्री नृसिंह बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे आज अमावस्या निमित्त सरकारी दवाखाना येथे अन्नदान  करण्यात आलेज्यांना अन्नदान...
01/03/2025

श्री नृसिंह बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे आज अमावस्या निमित्त सरकारी दवाखाना येथे अन्नदान करण्यात आले
ज्यांना अन्नदान करायची इच्छा असेल त्यांनी कृपया संस्थेची संपर्क अमोल भाऊ टाकळकर, 9960261351/7066115184



श्री नृसिंह बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने स्वातंत्र्य सेनानी सुभाष चंद्र बोस यांची 128 जयंती साजरी करण्यात आली त...
23/01/2025

श्री नृसिंह बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने स्वातंत्र्य सेनानी सुभाष चंद्र बोस यांची 128 जयंती साजरी करण्यात आली त्यावेळी नेताजी सुभाषचंद्र बोस पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून संस्थेच्या वतीने सुहास वैद्य ज्ञानेश्वर नाडे अमोल टाकळकर सुहास वैद्य मुकुंल देशपांडे रंजीत घाडगे आदी उपस्थित होते

श्री नृसिंह बहुउद्देशी सेवाभावी संस्थेतर्फे बडी सडक येथे शनिवारी अन्नदान करण्यात आली
22/01/2025

श्री नृसिंह बहुउद्देशी सेवाभावी संस्थेतर्फे बडी सडक येथे शनिवारी अन्नदान करण्यात आली

21/01/2025
श्री नृसिंह बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना माजी नगर सेवक महे...
21/01/2025

श्री नृसिंह बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करताना माजी नगर सेवक महेश जोशी, सुहास वैद्य अनिल लाड, कन्हैय्या संत्रे, मयूर कुलकर्णी, सौं लता वैद्य, सौ प्रतिभा धर्माधिकारी, सौ प्रमोदींनी टाकळकर, सौं सोनाली वैद्य, वेदांत टाकळकर आदी उपास्थित होते

Address

कार्यालयीन पत्ता: प्लॉट नं. २७, शिवनगर वृंदावन गार्डन समोर, अंचड रोड, जुना जालना
Jalna
431203

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when श्री नृसिंह बहुउद्देशीय सेवाभावी संस्था posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category