JalnaSkill

JalnaSkill This is district level field office of the Department of Skill Development, Employment and Entrepreneurship,Model Career Center Government Of Maharashtra.

Mainly serving to the unemployed youth and Employers.

04/08/2026
18/07/2026
जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र प्रथम मॉडेल करिअर सेंटर जालना व व्ही एस एस कॉलेज बदनापूर यांच्या ...
14/07/2026

जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र प्रथम मॉडेल करिअर सेंटर जालना व व्ही एस एस कॉलेज बदनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने *कौशल्य विकास काळाची गरज* वक्तृत्व स्पर्धा सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास श्री.गणेश चिमणकर यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या संपन्न झाली यावेळी कनिष्ठ कौशल्य विकास अधिकारी श्री दत्ता जाधव आणि मॉडेल करिअर सेंटरचे समुपदेशक डॉ. अमोल परिहार, VSS महाविद्यालयाचे प्राचार्य उपप्रचार्य यांची प्रमुख उपस्थिती होती.

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या धोरणानुसार विद्यार्थ्यांना रोजगार, करिअर मार...
14/07/2026

महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या धोरणानुसार विद्यार्थ्यांना रोजगार, करिअर मार्गदर्शन, कौशल्य प्रशिक्षण, स्वयंरोजगार व उद्योजकतेच्या विविध संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर, जालना यांच्या वतीने सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास जालना श्री.गणेश चिमणकर यांचे मार्गदर्शनाखाली दि. १३ जुलै २०२६, सोमवार रोजी महसूल भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, जालना येथे जिल्ह्यातील ३० पेक्षा अधिक महाविद्यालयांसोबत सामंजस्य करार (MoU) कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. यावेळी मंचकावर श्री गणेश चिमणकर सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास त्याचप्रमाणे श्री.विशाल येवले कौशल्य विकास अधिकारी यांचे प्रमुख उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. अमोल परिहार यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री दत्ता जाधव यांनी मानले.

Address

Administrative Building, 2nd Floor, Collector Office
Jalna
431203

Opening Hours

Monday 9:45am - 6:15pm
Tuesday 9:45am - 6:15pm
Wednesday 9:45am - 6:15pm
Thursday 9:45am - 6:15pm
Friday 9:45am - 6:15pm

Telephone

+912482299033

Alerts

Be the first to know and let us send you an email when JalnaSkill posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Contact The Organization

Send a message to JalnaSkill:

Shortcuts

Share