28/01/2021
आमचे काका
श्री खंडुजी रामभाऊ गायकवाड (नाना...)
यांची जिरडगाव ग्रामपंचायत सरपंच पदी निवड झाल्या बद्दल त्यांच मनपूर्वक खूप खूप अभिनंदन...
नाना,
हा विजय तुमच्या पक्ष निष्टेचा आहे, तुमच्या आजपर्यंच्या निःस्वार्थ समाजसेवेचा आहे तुमच्या शांत संयमी स्वभावाचा आहे तुमच्या बेदागराजकीय कारकिर्दीचा आहे.
माघच्या 25 वर्षातील तुम्ही उभा केलेले प्रतिनिधी किंवा तुमचं स्वतःच ग्रामपंचायत मधील सदस्यत्व अबाधित आहे हे तुमच समाजाशी असलेल्या प्रामाणिकतेचच एक उदाहरण आहे.
तुम्हाला व तुमच्या सर्व सदस्य कार्यकारणी ला खूप खूप शुभेच्छा पुढील कार्यकाळात तुमच्या टीम च्या हातून चांगल समाजकार्य घडो गावाचा सुसमृद्ध विकास घडो...
श्री सुनिल भैय्या उगले पुरस्कृत जिरेश्र्वर ग्राम विकास पॅनल ला गावकऱ्यांनी जो भरभरून मतदान रुपी आशीर्वाद दिला व स्पष्ट बहुमत देऊन विजयी केल त्याबद्दल सर्व ग्रामस्थ मतदार बंधू भगिनींचे खूप खूप आभार... 😊😊🙏🙏
#ग्रामपंचायत निवडून 2021 #राष्ट्रवादी #रनधुमाळी
#सरपंच #सत्ता #राजकारण #संघर्ष #विजयी #समाजकारण #आपला माणूस #विश्वास #प्रामाणिकता #पक्षनीष्टा
#जिरडगाव #सरकार #राजकीय #समर्थक
#समर्थन #विरोधक #सत्यमेव जयते