03/01/2025
पहिल्या स्त्री शिक्षिका, बहुजन समाजातील महिलांना चुल आणि मुल एवढया पुरते न रहाता, गुलामगिरीत पिछत पडलेल्या अज्ञानी, अंधश्रद्धेच्या खाईत अखंड बुडालेल्या, महिलांना शिक्षण घेणे हे पाप आहे . असे समजले जाणाऱ्या व्यवस्थेच्या विरोधात जाऊन महिलांना शिकता यावे, महिला शिकली तर समाजाची, कुटुंबाची उन्नती होईल, त्यांची प्रगती होईल या हेतूने समाजाचा विरोध झुगारून देशात पहिली मुलींची शाळा काढणाऱ्या, व स्वतः शिक्षिका बनुन, शेण, चिखल, अंडी याचा मार खाऊन बहुजन समाजातील स्त्रियांचा उध्दार करणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना त्यांच्या जन्मदिनी विनम्र अभिवादन.
अभिवादक: विनोद शिरसाठ,
जिल्हा अध्यक्ष:- बहुजन मुक्ती पार्टी युवा आघाडी अहमदनगर.