गणेश दळवी?

गणेश दळवी? ganesh pandurang dalavi

घिवंडा ग्रामपंचायत मध्ये शेती किंवा शाळा, नातेवाईकांना भेटण्यासाठी येण्या-जाण्यासाठी मरनातून बाहेर पडावे लागते, निसर्ग द...
30/06/2025

घिवंडा ग्रामपंचायत मध्ये शेती किंवा शाळा, नातेवाईकांना भेटण्यासाठी येण्या-जाण्यासाठी मरनातून बाहेर पडावे लागते, निसर्ग देवतेचा आशीर्वाद आहे की एवढी हिंमत या आदिवासी लोकांमध्ये आहे,समाज अजून मागासलेला आहे पण लक्ष कोण देईल अश्या भागात

जव्हार तालुक्यातील नांदगाव येथील आदिम व जणमन घरकुल लाभार्थी यांच्या सोबत समस्या गटविकास अधिकारी चित्ते साहेब यांच्याशी च...
05/03/2025

जव्हार तालुक्यातील नांदगाव येथील आदिम व जणमन घरकुल लाभार्थी यांच्या सोबत समस्या गटविकास अधिकारी चित्ते साहेब यांच्याशी चर्चा केली व त्यांना लवकरच लाभ मिळेल असे आश्वासन दिले आहे

जव्हार येथे शासकीय योजना व कायदेविषयक जनजागृती मेळावा संपन्न झाला
26/02/2025

जव्हार येथे शासकीय योजना व कायदेविषयक जनजागृती मेळावा संपन्न झाला

युनिव्हर्सल स्कूल जव्हार येथे अनुज दळवी याने शेतकरी बनून भाषण केल त्या संदर्भात केलेली शेतकऱ्याची वेशभूषा
18/02/2025

युनिव्हर्सल स्कूल जव्हार येथे अनुज दळवी याने शेतकरी बनून भाषण केल त्या संदर्भात केलेली शेतकऱ्याची वेशभूषा

13/02/2025

जव्हार कुटीर रुग्णालय येथे कंत्राटी सफाई कर्मचारी यांचे आंदोलन चालु आहे,12 ते 13 वर्ष काम करून पण 8 हजार रुपयात काम करतात, महागाईच्या जमान्यात कुटुंब कसे चालवत असतील, त्यांची मागणी आहे की सेवेत कायम करावे.

11/02/2025

*रोजगारासाठी स्तलांतर थांबू शकते*?रोजगारासाठी सतत स्तलांतर व्हायचं परंतु स्वतःच्या मेहतीने आज आंबा, काजू, मोगरा यांची लागवड करून उत्पन्न घेत आहे, रा.दापटी तालुका जव्हार येथील भरत वझरे यांचे मनोगत

11/02/2025

Address

At Malghar Post Jamsar Tal Jawhar Dist Palghar
Jawhar
401603

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when गणेश दळवी? posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share

Category