Grampanchayat sarsun

Grampanchayat sarsun ग्रामपंचायत सारसून, ता. जव्हार

मासिक सभा -मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सहभाग बाबत चर्चा
25/08/2026

मासिक सभा -मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सहभाग बाबत चर्चा

ग्रामपंचायत सारसून महिला ग्रामसभा दिवशी वृक्षारोपण
25/08/2026

ग्रामपंचायत सारसून महिला ग्रामसभा दिवशी वृक्षारोपण

ग्रामपंचायत सारसून येथे दिनांक -21/08/2026 रोजी झालेल्या ग्रामसभेत आदिवासी रूढी -परंपरा जतन व संवर्धन करणेबाबत ठराव सर्व...
22/08/2026

ग्रामपंचायत सारसून येथे दिनांक -21/08/2026 रोजी झालेल्या ग्रामसभेत आदिवासी रूढी -परंपरा जतन व संवर्धन करणेबाबत ठराव सर्वानुमते एकमताने मंजूर

भारतीय स्वातंत्र्य दिनी ग्रामपंचायत सारसून येथे नशामुक्ती शपथ घेण्यात आली. एक पाऊल नशामुक्त ग्रामपंचायत च्या दिशेने 🙏
15/08/2026

भारतीय स्वातंत्र्य दिनी ग्रामपंचायत सारसून येथे नशामुक्ती शपथ घेण्यात आली. एक पाऊल नशामुक्त ग्रामपंचायत च्या दिशेने 🙏

ग्रामपंचायत सारसून जागतिक आदिवासी दिवस साजरा 🙏🙏
09/08/2026

ग्रामपंचायत सारसून जागतिक आदिवासी दिवस साजरा 🙏🙏

09/08/2026
09/08/2026

जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏🙏

मा. मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प. पालघर व मा. गटविकास अधिकारी प.जव्हार व इतर मा. अधिकारी वर्ग यांची @ ग्रामपंचायत सारसून ...
07/08/2026

मा. मुख्यकार्यकारी अधिकारी जि.प. पालघर व मा. गटविकास अधिकारी प.जव्हार व इतर मा. अधिकारी वर्ग यांची @ ग्रामपंचायत सारसून येथे भेट. ..विकासकामे पाहणी व मार्गदर्शन करतांना. ..

संसदीय सकूल विकास परियोजना अंतर्गत मा. खासदार महोदय, सरपंच व इतर मान्यवर यांच्या हस्ते जि. प.शाळा विद्यार्थ्यांना दप्तर,...
05/08/2026

संसदीय सकूल विकास परियोजना अंतर्गत मा. खासदार महोदय, सरपंच व इतर मान्यवर यांच्या हस्ते जि. प.शाळा विद्यार्थ्यांना दप्तर, छत्री व इतर साहित्य वाटप

आयुष्यमान भारत कार्ड काढणे कॅम्प
04/08/2026

आयुष्यमान भारत कार्ड काढणे कॅम्प

Address

At Grampanchayat Sarsun, Post/jamsar , Tahsil/jawhar, Dist/palghar
Jawhar
401603

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when Grampanchayat sarsun posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share