Shivsena Junnar

Shivsena Junnar Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from Shivsena Junnar, Political organisation, Junnar.

शिवनेरी किल्ल्याच्या पवित्र भूमीतून, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे,मा. एकनाथ शिंदे साहेब (उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य), मा.शरददादा सोनवणे (आमदार किल्ले शिवनेरी ) यांच्या विचारांचा वारसा घेऊन आम्ही जुन्नर तालुक्यातील जनतेच्या सेवेसाठी कार्यरत आहोत.

01/09/2026

बऱ्याच वर्षांच्या संघर्षाला अखेर यश आले!

जुन्नर तालुक्यात बिबट सफारी (Leopard Safari) ला मंजुरी मिळून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होत आहे. आमदार मा. श्री. शरददादा सोनवणे यांच्या सततच्या पाठपुराव्याला आणि प्रयत्नांना हे मोठे यश मिळाले आहे. तालुक्याच्या पर्यटनाला आणि विकासाला आता एक नवी दिशा मिळणार! 🐆🌿

01/09/2026

नमो,नमो श्री शंकरा..
भीमाशंकर येथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ जी शिंदे..




01/09/2026

कार्य सम्राट आमदार माननीय शरद दादा सोनवणे..
तालुक्यातील पर्यटन विकासासाठी तसेच रोजगार उपलब्ध करुन दिल्या साठी समस्थ जुन्नर तालुक्यातील जनतेच्या वतीने आपले धन्यवाद 🚩

_
_
_
Sharad sonavane-शरद सोनवणे
Shivsena Pune Dist Official - शिवसेना पुणे जिल्हा अधिकृत
#शिवसेना

जुन्नर चे आमदार, मा. शरददादा सोनवणे.आपला माणूस..आपल्या हक्काचा आणि कामाचा माणूस..
01/09/2026

जुन्नर चे आमदार, मा. शरददादा सोनवणे.
आपला माणूस..
आपल्या हक्काचा आणि कामाचा माणूस..

31/08/2026

Shivsena

🚩 **जुन्नरच्या विकासाचा अध्याय — आमदार शरद सोनवणे!** 🚩जुन्नरच्या मातीशी नाळ जोडलेले नेतृत्व! 💪✅ महाराष्ट्रातील पहिला "पर...
16/08/2026

🚩 **जुन्नरच्या विकासाचा अध्याय — आमदार शरद सोनवणे!** 🚩

जुन्नरच्या मातीशी नाळ जोडलेले नेतृत्व! 💪

✅ महाराष्ट्रातील पहिला "पर्यटन तालुका" दर्जा मिळवून दिला 🏞️
✅ बिबट सफारी बारामतीला जाऊ न देता जुन्नरमध्येच आणली — ८० कोटींचा प्रकल्प मंजूर! 🐆
✅ चार दिवसांचे उपोषण करून जुन्नरच्या हक्कासाठी लढा दिला ✊
✅ प्रधानमंत्री आवास योजनेतून हजारो बेघरांना हक्काचं घर मिळवून देण्यासाठी अथक प्रयत्न 🏠
✅ श्रीमंत योगी सुवर्ण स्मारक ट्रस्टच्या माध्यमातून सांस्कृतिक वारसा जपला 🙏

प्रवास वेगळा, पण जुन्नरसाठीची तळमळ तीच! 🔥

जय जुन्नर! जय महाराष्ट्र! 🚩

#शरददादासोनवणे #जुन्नर #विकासपुरुष #आमदार #जुन्नरतालुका #बिबटसफारी #पर्यटनतालुका

निमगाव सावा (ता. जुन्नर) येथील ग्रामदैवत कुलस्वामी खंडेराय देवस्थान, जे 'क' वर्ग तीर्थक्षेत्र दर्जाचे मंदिर आहे, त्याकडे...
31/07/2026

निमगाव सावा (ता. जुन्नर) येथील ग्रामदैवत कुलस्वामी खंडेराय देवस्थान, जे 'क' वर्ग तीर्थक्षेत्र दर्जाचे मंदिर आहे, त्याकडे जाणाऱ्या रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी शासनाकडून भरीव निधी मंजूर झाला आहे. शिवजन्मभूमी जुन्नरचे कार्यसम्राट, आमदार मा. श्री. शरददादा भिमाजी सोनवणे साहेब यांच्या निधीतून तसेच उद्योजक मा. श्री. राजकुमार बाळशिराम गाडगे यांच्या विशेष प्रयत्नातून पर्यटन विकास निधी अंतर्गत तब्बल ₹४२,०९,३०४/- इतका निधी मंजूर झाल्याने भाविक व ग्रामस्थांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
या निधीमुळे मंदिर परिसरातील रस्त्याचा दर्जा सुधारून भाविकांना सुलभ व सुरक्षित प्रवास शक्य होणार आहे. गावाच्या धार्मिक व पर्यटन विकासाला यामुळे नवी चालना मिळेल. आमदार साहेब व मा. राजकुमार गाडगे यांच्या माध्यमातून परिसरात सुरू असलेल्या विविध ठोस व भरीव विकासकामांबद्दल ग्रामस्थांकडून कृतज्ञता व्यक्त करण्यात येत आहे.
या विकासकामाबद्दल आमदार मा. शरददादा सोनवणे साहेब व मा. राजकुमार बाळशिराम गाडगे यांचे निमगाव सावा ग्रामस्थांतर्फे तसेच मा. शरददादा युवा मंच, निमगाव सावा यांच्यातर्फे मनःपूर्वक आभार व हार्दिक शुभेच्छा! 🙏🌸 असेच विकासाचे पर्व निमगाव सावा गावात सुरू राहो, हीच खंडेराय चरणी प्रार्थना.

28/07/2026

MP Dr.Shrikant Shinde Ji ⚡⚡💥💥 Dr Shrikant Eknath Shinde

28/07/2026

एकनाथजी शिंदे साहेब🚩🚩 #जुन्नर #जुन्नरकर शिवसेना जुन्नर विधानसभा अधिकृत - Shivsena Junnar Assembly Official

Address

Junnar
410504

Alerts

Be the first to know and let us send you an email when Shivsena Junnar posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Shortcuts

Share