शिवसेना जुन्नर विधानसभा अधिकृत - Shivsena Junnar Assembly Official

  • Home
  • India
  • Junnar
  • शिवसेना जुन्नर विधानसभा अधिकृत - Shivsena Junnar Assembly Official

शिवसेना जुन्नर विधानसभा अधिकृत - Shivsena Junnar Assembly Official Contact information, map and directions, contact form, opening hours, services, ratings, photos, videos and announcements from शिवसेना जुन्नर विधानसभा अधिकृत - Shivsena Junnar Assembly Official, Political Party, Junnar, Junnar.

जात गोत्र आणि धर्म आमचा शिवसेना...!
आमचा मान धनुष्यबाण...!🏹
शिवसेना शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी
जुन्नर विधानसभा 195
जय महाराष्ट्र...!��

Admin (शिवसेना जुन्नर विधानसभा प्रमुख)

07/06/2026

पदनियुक्ती झालेल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा...!💐🚩🏹

🔴ओतूर शहरातील विकासकामांचा भूमीपूजन सोहळा🔴🔸 शनिमंदिर मागील ठिकेकर बोळ काँक्रीटीकरण रस्ता - १० लक्ष. रू🔸 शनिमंदिर पासुन स...
27/04/2026

🔴ओतूर शहरातील विकासकामांचा भूमीपूजन सोहळा🔴

🔸 शनिमंदिर मागील ठिकेकर बोळ काँक्रीटीकरण रस्ता - १० लक्ष. रू

🔸 शनिमंदिर पासुन स्माशानभुमीकडे जाणारा काँक्रीटीकरण रस्ता - १० लक्ष. रू

🔸 गावडे सरांचे घर ते कन्या हॉस्टेल काँक्रीटीकरण रस्ता १५ लक्ष. रू

🔸 गोदरेजआधार ते भांबुर्डेकरांचे घर बंदीस्त गटार-२० लक्ष. रू

🔸भोईगल्ली सभामंडप (भोईराज गणेश मंडळ) -१० लक्ष. रू

गुरुवार दि.३० एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० वाजता.
स्थळ : ओतूर, ता.जुन्नर, जि.पुणे

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Shivsena - शिवसेना
शिवसेना जुन्नर विधानसभा अधिकृत - Shivsena Junnar Assembly Official

 आपले हार्दिक अभिनंदन...!🚩
31/03/2026

आपले हार्दिक अभिनंदन...!🚩

शिवसेना सोशल मीडिया जुन्नर विधानसभा प्रमुख, युवासेना सोशल मीडिया जुन्नर तालुका प्रमुख,आमचे सहकारीमयुरेशभाऊ प्रदिप तांबे ...
18/02/2026

शिवसेना सोशल मीडिया जुन्नर विधानसभा प्रमुख, युवासेना सोशल मीडिया जुन्नर तालुका प्रमुख,आमचे सहकारी
मयुरेशभाऊ प्रदिप तांबे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !


24/12/2025

जुन्नर,मंचर,चाकण,खेड नगरपरिषदांवर शिवसेना मुख्यनेते उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी दिलेली जबाबदारी सांभाळून चारही ठिकाणी भगवा फडकवल्याबद्दल ओतूर येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांकडून सत्कार करण्यात आला त्या सत्कार कार्यक्रमावेळी बोलताना

29/11/2025
महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय संवेदनशील मा.मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्रीमा.श्री.एकनाथजी शिंदे साहे...
29/11/2025

महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय संवेदनशील मा.मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री
मा.श्री.एकनाथजी शिंदे साहेब तसेच शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरी जुन्नर तालुक्याचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार शिवभक्त शरददादा सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली जुन्नर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी.

🏹 धनुष्यबाण 🏹
या चिन्हासमोरील बटन दाबा आणि शिवसेना पक्षाच्या सर्व अधिकृत उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करा!

विकासाचे निशाण आता फक्त धनुष्यबाण 🏹🚩

जुन्नर तालुक्याचा विकास, प्रगती आणि जनतेच्या अपेक्षांची पूर्तता हेच आमचे ध्येय!

#जुन्नरशहर #निवडणूक
#शिवसेना #धनुष्यबाण


09/11/2025

होऊया सज्ज...! आणुया भगव्याचं राज्य...!🚩🏹
#नगरपरिषद #नगरपंचायत







#शिवसेना #शिवसेनाजुन्नरविधानसभा

07/11/2025

महाराष्ट्र राज्याचं संवेदनशील नेतृत्व! DCM Dedicated to Common Man!

बिबट हल्ल्यात बळी गेलेल्या रोहन बोंबेचे वडील विलास बोंबे यांच्या पिंपरखेड येथील घरी जाऊन त्या कुटुंबाला उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी आधार व धीर दिला. असं जाणत व गोरगरिबांची काळजी घेणारा नेता आपल्याला लाभला याचं कारण म्हणजे हे तळागाळात जनतेसाठी काम करून वर आलेले नेतृत्व आहे!

Eknath Shinde - एकनाथ संभाजी शिंदे
Dr Shrikant Eknath Shinde
Shivsena - शिवसेना
शिवसेना जुन्नर विधानसभा अधिकृत - Shivsena Junnar Assembly Official

Address

Junnar
Junnar

Website

Alerts

Be the first to know and let us send you an email when शिवसेना जुन्नर विधानसभा अधिकृत - Shivsena Junnar Assembly Official posts news and promotions. Your email address will not be used for any other purpose, and you can unsubscribe at any time.

Share